❃खालील प्रश्नपत्रिका फक्त नमुन्यासाठी असून शिक्षक यामध्ये आपल्याला आवश्यक तो बदल करून घेऊ शकतील.
❃DSERT कडून आलेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१ पर्यायी शैक्षणिक नियोजनानुसार आलेल्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या आहेत.
❃सर्व प्रश्नपत्रिका 15 गुणांच्या असून सहावी व आठवी गणित वगळता सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरासाठी जागा दिलेली आहे.विद्यार्थ्याना सहज प्रिंट काढून देता येतील…
❃दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित कर्नाटक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार 2021-22 सालातील कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या शाळेत पहिली ते दहावीचे परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे 28/10/2021 ते 30/10/2021 पर्यंत FA-2 परीक्षा घ्यायची असून त्यासाठी नमुना म्हणून खालील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. वेळापत्रकासाठी येथे स्पर्श करा.. Click here
❋❃इयत्ता –
चौथी❀✿
FA-2 प्रश्नपत्रिका
❀✿इयत्ता – पाचवी
❀✿
FA- 2 प्रश्नपत्रिका
❀✿ इयत्ता – सहावी
❀✿
FA-2 प्रश्नपत्रिका
❀✿ इयत्ता – सातवी
❀✿
FA- 2 प्रश्नपत्रिका
❀✿ इयत्ता – आठवी
❀✿
FA- 2 प्रश्नपत्रिका
English विषयाच्या प्रश्नपत्रिका नाहीत का ?