इयत्ता – दुसरी
विषय – मराठी
घटक – 2
वृक्षप्रेम
स्वाध्याय
आ. खालील प्रश्नांची उत्तरे
१. जग्गूच्या वडिलांना कशाचे वेड होते?
उत्तर – जग्गूच्या वडिलांना निरागाचे फार वेड होते.
२. वडिलांनी जग्गूला काय बजावले होते?
उत्तर – वडिलांनी जग्गूला बागेत कोणत्याही झाडाला हात
लावायचा नाही असे बजावले होते.
३. जग्गूने कोणता निश्चय केला ?
उत्तर – जग्गुने एक फुलाचे रोप लावण्याचा निश्चय केला.
४. त्याने जास्वंदीच्या झाडाची फांदी कशासाठी घरी
आणली?
उत्तर – त्याने जास्वंदीच्या झाडाची फांदी आपल्या बागेत
लावण्यासाठी घरी आणली.
५. जग्गुने वडिलांना बागेत का नेले ?
उत्तर –जग्गुने लावलेल्या रोपट्यांचे झाडात रुपांतर झाले
होते ते दाखवण्यासाठी जग्गुने वडिलांना बागेत नेले .
इ. रिकाम्या जागी योग्य शब्द भर.
१. जग्गूचे वडिल थोड्या वेळाने बागेत
आले.
२. जग्गूने रोपांचा
नाश केला.
३. कष्ट केलेले त्याला जाणवेनासे
झाले.
४. झाडावर प्रेम
करण्यास शिक.
ई. जोड्या जुळवा.
उत्तर – आदर्श – बाग
रोप –
देखभाल
जास्वंदी – फूल
झाडे लावा – झाडे
जगवा
उ. खालील वाक्ये बरोबर की चूक हे यासमोरील कंसात
लिही.
१. जग्गूच्या वडिलांची बाग ही आदर्श बाग म्हणून प्रसिद्ध
होती. (बरोबर)
२. मुलांनी झाडांची फळे तोडली. (चूक)
३. जग्गूने फणसाचे रोप लावले. (चूक)
४. वडिलांनी जग्गूला शाबासकी दिली. (बरोबर)