⇒⇒22 एप्रिल 2021 ते 04 मे 2021 पर्यंत 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्याना सुट्टी..सदर काळात 10 वी साठी ऑनलाईन किंवा दूर शिक्षण चालू …..
⇒⇒ इयत्ता 1ली ते 10 वी च्या शिक्षकांना 27-04-2021 ते 04-05-2021 पर्यंत शाळेत जाण्यास सूट देण्यात आली आहे. या कालावधीत इयत्ता दहावीला (एसएसएलसी) शिकवणारे शिक्षक ऑनलाईन / टेलिफोनद्वारे शिकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क साधावा.
⇒⇒20/04/2021 च्या आदेशाप्रमाणे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या आधारे निकाल कार्य 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते ते कार्य 26/04/2021 पर्यंत पूर्ण केले पाहिजे. असा सविस्तर आदेश खालील प्रमाणे..