SSLC SS notes 1 युरोपियनांचे भारतात आगमन 

खालील नोट्स PDFमध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

SSLC SS notes 1

1. कोणत्या ठिकाणास युरोपियन व्यापाराचे प्रवेशद्वार म्हटले जाते?

उत्तर – कॉन्स्टँटिनोपल शहर

२.
कोणत्या देशाने युरोपियन देशावर आपली व्यापार मक्तेदारी स्थापित केली
होती?

उत्तर – इटली

3. युरोपमधील कोणत्या देशांनी इटालियन मक्तेदारीवर मात करण्याचा प्रयत्न केला?

उत्तर – स्पेन आणि पोर्तुगाल

4. भारतात सर्वात प्रथम येणारे व सर्वात शेवटी निघून जाणारे युरोपियन कोण?

पोर्तुगीज

5. भारताकडे येणारा समुद्री मार्ग कोणी शोधला?

उत्तर – 1498 मध्ये वास्को दा गामा

6. भारतातील पोर्तुगीजांचा पहिला व्हायसराय कोण होता?

उत्तर – फ्रान्सिस्को डी अल्मेडा

7. ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्यास सनद कोणी दिला? आणि कधी?

उत्तर – राणी एलिझाबेथ , 1600 मध्ये

8. जहांगीरच्या दरबारात भेट देण्यासाठी आलेला जेम्स पहिलाचा व्हाईसरॉय कोण होता?

उत्तर – सर थॉमस रो

9. ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्यास परवानगी देणार्या मोगल शासकाचे नाव सांगा?

उत्तर – जहांगीर

१०.
भारतातील इंग्रजांचे पहिले मुख्यालय कोणते होते
?

उत्तर – कोलकाता
११.
ब्रिटिशांनी मद्रास व कलकत्ता येथे स्थापित केलेल्या किल्ल्याचे नाव द्या.

उत्तर – फोर्ट जॉर्ज आणि फोर्ट विल्यम्स

१२.
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात कधी झाली
?

उत्तर
1664

१३. भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण?

उत्तर – अल्फोन्सो डी अल्बुकर्क

14. फ्रेंचांनी भारतात पहिले व्यापार केंद्र कोठे सुरू केले?

उत्तर – सुरत

15. भारतातील फ्रेंचांचे पहिले मुख्यालय कोणते होते?

उत्तर – पांडिचेरी

16. डुप्लेक्सी कोण होता?

उत्तर – फ्रेंच गव्हर्नर जनरल.

17. कर्नाटकातील पहिले युद्ध कोणत्या कराराद्वारे
समाप्त झाले
?

उत्तर – ऐक्स-ला-चॅपेल

18. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालवर दिवाणी हक्क कोणी दिले?

उत्तर – शाह आलम दुसरा

19. बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्थेची ओळख कोणी केली??

उत्तर – रॉबर्ट क्लाइव्ह

20. तिसरे कर्नाटक युद्ध कोणत्या कराराने समाप्त
झाले
?

उत्तर – पॅरिसचा तह

21. विजापूरच्या सुलतानाकडून गोव्याची सत्ता कोणी काढून घेतली?

उत्तर – पोर्तुगीज (अल्फान्सो द अल्बुकर्क)I. पुढील प्रश्नांची  2-3 वाक्यात उत्तरे द्या.

1.युरोपियन बाजारात भारतातील
कोणत्या वस्तूंची जास्त मागणी होती
?

उत्तर  – मिरपूड, वेलची, आले

2. मध्ययुगातील भारत आणि युरोपमधील व्यापार कसा चालला होता?

उत्तर – अरब
व्यापारी
आशियाच्या
बाजारपेठेतील
माल
कॉन्स्टँटिनोपलमध्ये घेऊन
जायचे आणि इटलीचे व्यापारी हा माल खरेदी करुन युरोपियन देशांमध्ये विकत असत.

3. युरोपियन लोकांना भारताचा समुद्री मार्ग शोधण्यास कशामुळे मदत झाली?

Ø
कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव.

Ø भारत आणि युरोप दरम्यान व्यापार संबंधाचे पुनर्स्थापिकरण.

Ø भारतीय मसाल्यांची मागणी.

Ø वैज्ञानिक शोध.

4. व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या युरोपियनांची यादी करा.

Øपोर्तुगीज.

Øडच.

Øइंग्रजी.

Øफ्रेंच.

5. भारतातील डच व्यापारी केंद्रांची यादी करा?

उत्तर – सूरत,
बरो, कोचीन, नागापट्टनिम, मसुलीपट्टनम आणि चिन्सर

6. दस्तक
म्हणजे काय
? ब्रिटीशांना दस्तक कोणी दिले?

Øब्रिटिशांना व्यापाराचा
परवाना

Øमोगल शासक फारूक शियारा यांनी ब्रिटीशांना दस्तक दिले.7. प्रथम कर्नाटिक युद्धाची कारणे कोणती?

Øफ्रेंचांनी
मद्रासवर स्वारी केली आणि
मद्रास ताब्यात घेतले.

Øब्रिटिश
असहाय्य
झाले त्यांनी अन्वरुद्दीनला मदतीची विनंती केली.

Øब्रिटीशांच्या
विनंतीनुसार
अन्वरुद्दीनने
फ्रेंच विरुद्ध
आपले सैन्य पाठविले.

Øला-बोर्बोनाईसने इंग्रजांकडून पैसे घेतले आणि मद्रास परत केले.

Øडुप्लेक्सीने मद्रास घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला.

Øऐक्स-ला-चॅपेल
कराराद्वारे युद्धाची समाप्ती झाली

8. द्वितीय कर्नाटिक युद्धावर टीप लिहा.

 Øफ्रेंच आणि इंग्रज यांच्यात लढाई

Øभारतीय राज्यकर्त्यांमधील
अंतर्गत स्पर्धाही युद्धाला कारणीभूत आहे.

Øफ्रेंचानी अर्काटच्या नवाबाला मारले आणि चंदासाहेबला अर्काटचा नवाब बनविले.

Øरॉबर्ट
क्लायव्हने हल्ला करून
अर्काटचा नवाब चंदा साहेब आणि
फ्रेंचांचा पराभव
केला.

Øब्रिटीशांनी
मोहम्मद अलीला
अर्काटचा नवाब बनविला.

Øपाडिचेरीच्या कराराने युद्धाची समाप्ती झाली.

9. भारतातील फ्रेंच व्यापार केंड्रे कोथे कोठे होती?

Øमच्छलीपट्टण,
चंद्रनगर,
माहे,
करैकल,
कासीमबझार,
बालासोर

१०. बक्सरची लढाई कोणामध्ये  आणि कधी झाली?

Øबक्सरची लढाई सिराजउद्दौला  आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये इ.स.1757 मध्ये झाली.
११. प्लासीच्या युद्धाची कारणे कोणती होती?

Øदस्तकांचा
गैरवापर.

Øपरवानगीशिवाय
किल्ल्या
ची दुरुस्ती....

Øकृष्णरंध्र शोकांतिका
(
ब्लॅक रूम
ट्रॅजेडी
)

१२. दिवाणी हक्क म्हणजे काय? तो कुणी दिला होता?

Øदिवाणी हक्क म्हणजे जमीन कर वसूल करण्याचा अधिकार

Øदिवाणी हक्क शहा आलम दुसरा यांनी दिला होता.

13. दुहेरी शासन व्यवस्था स्पष्टीकरण करा.

Øदुहेरी शासन व्यवस्थेची ओळख रॉबर्ट क्लाईव्ह यांनी करून दिली.

Øही एक अशी
व्यवस्था होती ज्यात जमीन कर वसूल करण्याचा अधिकार ब्रिटीशांना होता
.

नवाबाकडे फक्त प्रशासकिय कामकाज
राहिले.
SS

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *