ऑनलाईन सराव टेस्ट
STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – SOCIAL STUDIES
PART – 2
समाज शास्त्र
प्रकरण-21 वे
21. India’s Foreign Policy and Global Issues
प्रकरण 21.भारताचे परराष्ट्र धोरण आणि जागतिक समस्या
1.भारताच्या परराष्ट्र धोरणाचा परिचय
परराष्ट्र धोरणाचा अर्थ: राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्रांशी असलेले संबंध आणि व्यवहार.
तत्त्वे ठरवण्यात नेहरूंची भूमिका: पंडित जवाहरलाल नेहरूंना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे “शिल्पकार” म्हणतात.
प्रमुख तत्त्वे: वसाहतवादाला विरोध, साम्राज्यवादाला विरोध, वर्णभेदविरोध, अलिप्ततावादी धोरण, निशस्त्रीकरण, जागतिक शांतीला पाठिंबा.
२. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कालखंड
1. नेहरूंचा आदर्शवाद (1947-1959):
पंचशील करार, वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध.
संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा.
3. वास्तववादी दृष्टिकोन (1959-1991):
चीनविरुद्ध आक्रमणानंतर धोरणांमध्ये बदल.
1971 मध्ये बांगलादेश निर्मितीत योगदान.
4. आर्थिक प्रगतीचा टप्पा (1991 पुढे):
जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा अंगीकार.
भारत जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनला.
5. जागतिक समस्या आणि भारताची भूमिका
1. मानवी हक्कांची अवहेलना:
धर्म, जात, वर्णावर आधारित शोषणाला भारताचा विरोध.
1948 च्या मानवी हक्क जाहीरनाम्याला पाठिंबा.
6. शस्त्रास्त्र स्पर्धा:
निशस्त्रीकरणाचा आग्रह.
SALT, NPT सारख्या करारांचा पाठपुरावा.
7. आर्थिक असमानता:
वसाहतवादी धोरणांमुळे आर्थिक असमतोल.
अविकसित राष्ट्रांच्या प्रगतीसाठी भारताचा सहभाग.
ऑनलाईन सराव टेस्ट