8th SS ONLINE TEST 4.Some of the important cultures of the world जगातील काही महत्वाच्या संस्कृती

  1. इजिप्तची संस्कृती:
  • नाईल नदीच्या खोऱ्यात उदय.
  • भव्य पिरॅमिड्स, देवळे, शिल्पे हे वैभवाचे प्रतीक.
  • शेतीमध्ये कुशलता, हिरोग्लाफिक्स या चित्रलिपीचा वापर.
  • मृतांचे मम्मी बनवून पिरॅमिडमध्ये ठेवण्याची प्रथा.

2. मेसापोटेमियन संस्कृती:

    • युफ्रेटीस व तैग्रिस नद्यांमधील प्रदेश.
    • सुमेरियनांनी लेखन कलेतून क्युनफॉर्म लिपी विकसित केली.
    • बाबिलोनिया आणि असिरियाचे योगदान.
    • हम्मुरबीचे कायदे ‘डोळ्यासाठी डोळा’ या न्यायाने बनले होते.

    3. ग्रीक संस्कृतीचा विकास:

      • तत्त्वज्ञान, शास्त्र, कला व लोकशाही प्रणालीचा विकास.
      • आर्किटेक्चर आणि विज्ञानात मोठे योगदान.

      4. रोमन संस्कृती:

        • राज्य विस्तार आणि कायद्यांचा प्रसार.
        • सार्वजनिक रस्ते, पूल, आणि थिएटर उभारणीमध्ये योगदान.

        5. अमेरिकेतील प्राचीन संस्कृती:

          • माया, अॅझटेक, इंन्का संस्कृतीचे वैभव.
          • वास्तुशिल्प आणि खगोलशास्त्रात प्रावीण्य.
          • कोलंबसपूर्व काळातील अमेरिकन संस्कृतींचे महत्व.

          6. चिनी संस्कृती:

            • हो-यांग-हो नदीच्या किनारी उदय.
            • रेशीम मार्ग, कागद, बारूद यांसारख्या शोधांमुळे प्रसिद्धी .
            • तत्त्वज्ञान, कला, वास्तुशिल्प व जीवनशैलीत वैशिष्ट्य.

            Share with your best friend :)

            Leave a Reply

            Your email address will not be published. Required fields are marked *