ANNUAL LESSON PLAN MONTHWISE वार्षिक अंदाज पत्रक 2024-2025

वार्षिक अंदाज पत्रक 

इयत्ता – पहिली ते आठवी 

विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर / विज्ञान , समाज विज्ञान,शारीरिक शिक्षण 

File format – PDF 

PDF SIZE – A3 

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील उपक्रम सुरू होत असून राज्यभर एकसमान आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी वार्षिक शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये वार्षिक/मासिक पाठांचे वाटप, सहपाठ्य कृती चाचणी आणि मूल्यमापन विश्लेषण,दर्जेदार शिक्षणासाठी परिणामाभिमुख उपक्रमांचे व्यवस्थापन आणि विविध शालेय स्तरावरील CCE उपक्रमांचे नियोजन आणि तयारी असे नियोजन करण्यात आले आहे. 

महिनावार पाठ नियोजन टक्केवारी 

अधिकृत आदेशानुसार महिनावार वार्षिक पाठ नियोजन खालील टक्केवारीनुसार करावयाचे असून सदर वार्षिक अंदाज पत्रक तयार करताना खालील टक्केवारीनुसार पाठांची विभागणी करण्यात आलेली आहे.

2024-25 शैक्षणिक वर्षातील नमुना दाखले

Share with your best friend :)