पाचवी गणित सराव टेस्ट 5TH MATHS PRACTICE TEST

इयत्ता – पाचवी 

विषय – गणित

पाचवी गणित सराव टेस्ट 5TH MATHS PRACTICE TEST

 कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..

1. गुण्य व गुणक यांचे स्थान बदल करून गुणाकार केल्यास गुणाकार ……… येतो.
A) शून्य
B) समान
C) दहा
D) एक
Explanation-:
2. अनुकडे 6 चेंडू आहेत,जर प्रत्येकी 2 प्रमाणे त्यांचे गट केले तर गटांची संख्या खालीलप्रमाणे येईल:
A)3
B) 6
C) 1
D) 2
Explanation:
3. 3,748 या संख्येची सहस्त्र स्थानापर्यंतची अंदाजे किंमत-
A) 3,500
B) 3,000
C) 2,000
D) 4,000
Explanation:
4. खालील दिलेल्या पेन्सिलची लांबी किती?
पाचवी गणित सराव टेस्ट 5TH MATHS PRACTICE TEST
A) 3सेमी.
B) 5 सेमी.
C) 4 सेमी.
D) 5.5 सेमी.
Explanation:
5) 5.24 या दशांश अपूर्णांकात खालीलपैकी कोणती संख्या शतांश स्थानावर आहे.
A) 0
B) 5
C) 4
D) 3
Explanation:
6. दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूबाबत व किंमतीबाबत लिहून दुकानदार ग्राहकाला जी चिठ्ठी देतो. त्यालाच ……… असे म्हणतात.
A) बिल
B) पैसा
C) वस्तू
D) यापैकी नाही
Explanation:
7. “ग्रॅम” हे कशाचे एकक आहे?
A) उंची
B) वजन
C) लांबी
D) यापैकी नाही
Explanation:
8. दुपारी 12 तास ते मध्यरात्री 00(24) तास या कालावधीला असे म्हणतात.
A) a.m.
B) सकाळी
C) p.m.
D) वरील सर्व
Explanation:
9. चौरसात किती सममिती अक्ष असतात?
A) 1
B) 4
C) असंख्य
D) 2
Explanation:
10. घनायताला असणाऱ्या एकूण शिरोबिंदूंची संख्या-
A) 4
B) 5
C) 7
D) 8
Explanation:
11. एक तास =
A) 60 से.
B) 3600 से.
C) 3000 से.
D) 36 से.
Explanation:
12. एक पासून प्रारंभ करून क्रमवार विषम संख्यांची बेरीज केल्यास आपणास पूर्ण ……… मिळतात.
A) सम संख्या
B) वर्ग संख्या
C) विषम संख्या
D) त्रिकोणी संख्या
Explanation:
Explanation:

निकाल

एकूण सोडवलेले प्रश्न: 0

बरोबर उत्तरे: 0

चुकीची उत्तरे: 0

टक्केवारी: 0%

इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

पाचवी गणित सराव टेस्ट 5TH MATHS PRACTICE TEST

अंतिम वेळापत्रक

5वी नमुना प्रश्नपत्रिका

8वी नमुना प्रश्नपत्रिका

9वी नमुना प्रश्नपत्रिका

5वी प्रश्नोत्तरे

8वी प्रश्नोत्तरे

9वी प्रश्नोत्तरे

मराठी व्याकरण

इंग्रजी व्याकरण

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *