पाचवी परिसर अध्ययन सराव टेस्ट 5TH EVS PRACTICE TEST

इयत्ता – पाचवी 

विषय – परिसर अध्ययन

पाचवी परिसर अध्ययन सराव टेस्ट 5TH EVS PRACTICE TEST

 कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..

1. ही प्राणी स्त्रोतांपासून मिळणाऱ्या आहार पदार्थांची ही योग्य जोडी आहे.
A. तृणधान्ये – भाजीपाला
B. फळे हिरव्या भाज्या
C. तेलबिया – तृणधान्ये.
D. अंडी – मांस
Explanation-:
2. जंक फूड आरोग्यासाठी चांगले नाही.कारण –
A. कमी पौष्टिक घटक
B. यामुळे अनेक आजार सुरू होतात.
C. यामधून विषारी रसायने शरीरात प्रवेश करतात.
D. वरील सर्व
Explanation:
3. सामूहिक निवासस्थानाचा मुख्य उद्देश आहे-
A.वैयक्तिक कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा घरामध्ये उपलब्ध करून देणे.
B.सर्वांसाठी आवश्यक सार्वजनिकरित्या सुविधा पुरविणे.
C.सर्वांसाठी आवश्यक असणारी उद्याने, रुग्णालये निर्माण करणे.
D. वरील सर्व
Explanation:
4.द्रव्याचे कण अत्यंत जवळ जवळ रचलेले असतात अशी पदार्थाची अवस्था –
A) घन
B) द्रव
C) वायु
D) वरील सर्व
Explanation:
5. हे पाण्यावर तरंगते
A) लोखंड
B) दगड
C) तेल
D) साखर
Explanation:
6. समुद्रकिनाऱ्यापासून दूरवर पसरलेला उंचवट्याचा प्रदेश यामधील पसरलेल्या भूभागाला …….. म्हणतात.
A. उत्तरेकडील मैदान
B)दख्खनचे पठार
C) किनारपट्टीचे मैदान
D) वाळवंटी प्रदेश
Explanation:
7. हे एक कृत्रिम मूलद्रव्य आहे.
A. हायड्रोजन
B. प्लुटोनियम
C. ऑक्सिजन
D. सोने
Explanation:
8. माती, हवा हे याचे उदाहरण आहेत.
A. संयुगे
B. मिश्रणे
C. मूलद्रव्य
D. अणू
Explanation:
9. तुम्ही सायकल चालवण्यासाठी वापरता त्या उर्जेचे स्वरूप.
A. रासायनिक ऊर्जा.
B. स्नायू ऊर्जा
C. जैविक ऊर्जा.
D. विद्युत ऊर्जा
Explanation:
10. भारताची राजधानी.
A) बेंगळूरू
B) मुंबई
C) चंदीगड
D) दिल्ली
Explanation:
11. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा –
A. यांत्रिक ऊर्जा
B. पवन ऊर्जा
C) सौर ऊर्जा
D) रासायनिक ऊर्जा
Explanation:
12. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा आहे-
A. बुध
B. गुरु
C. मंगळ
D. पृथ्वी
Explanation:
Explanation:

निकाल

एकूण सोडवलेले प्रश्न: 0

बरोबर उत्तरे: 0

चुकीची उत्तरे: 0

टक्केवारी: 0%

इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

पाचवी परिसर अध्ययन सराव टेस्ट 5TH EVS PRACTICE TEST

अंतिम वेळापत्रक

5वी नमुना प्रश्नपत्रिका

8वी नमुना प्रश्नपत्रिका

9वी नमुना प्रश्नपत्रिका

5वी प्रश्नोत्तरे

8वी प्रश्नोत्तरे

9वी प्रश्नोत्तरे

मराठी व्याकरण

इंग्रजी व्याकरण

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *