QUIZ ON INDIAN REPUBLIC DAY

 QUIZ ON INDIAN REPUBLIC DAY  

QUIZ ON INDIAN REPUBLIC DAY

 

प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती वाचा व क्विझ सोडवा..

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आपण ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो.. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण, गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय आज आपण इथे जमलो नसतो.
        भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.29 ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ” भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी १९५० रोजी लागू झाले.त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस’ भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.
        आमचा भारत हे एक मोठा लोकशाही देश आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे.हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.भारत प्रजेचा झाला.म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन असेही म्हटले जाते.

वतन हमारा ऐसा,कोई ना छोड़ पाये,
रिश्ता हमारा ऐसा,कोई न तोड़ पाये,
दिल एक है,जान एक है हमारी,
हिन्दुस्तान हमारा है,यह शान हैं हमारी।
Happy Republic Day
 
खालील क्विझ सोडवा व अधिक माहिती जाणून घ्या….
 

 

 

1: भारतीय प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
A) 24 जानेवारी
B) 25 जानेवारी
C) 26 जानेवारी
D) 15 ऑगस्ट
बरोबर उत्तर-:C) 26 जानेवारी
2.26 जानेवारी 1950 दिवशी काय स्वीकारण्यात आले?
A) स्वातंत्र्याची घोषणा
B) भारताची राज्यघटना
C) संपूर्ण स्वराज्य
D) यापैकी नाही
Explanation:
3.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
A) महात्मा गांधीजी
B) पंडित जवाहरलाल नेहरू
C) डॉ. राजेंद्र प्रसाद
D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Explanation:
4.भारताची राज्यघटना कोणी लिहिली?
A) महात्मा गांधीजी
B) पंडित जवाहरलाल नेहरू
C) डॉ. राजेंद्र प्रसाद
D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Explanation:
5. भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?
A) 2
B) 3
C) 4
D) 5
Explanation:
6. भारताचे राष्ट्रगीत कोणते?
A) वंदे मातरम्
B) जन गण मन
C) ए मेरे वतन के लोगो
D) सारे जंहा दे अच्छा
Explanation:
7. भारत देश कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला?
A)26 जानेवारी 1950
B) 15 ऑगस्ट 1950
C) 15 ऑगस्ट 1947
D) 9 ऑगस्ट 1947
Explanation:
8. भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) महात्मा गांधीजी
C) पंडित जवाहरलाल नेहरू
D) डॉ.राजेंद्र प्रसाद
Explanation:
9.भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे?
A) कन्नड
B) मराठी
C) हिंदी
D) इंग्रजी
Explanation:
10. भारतात कोणती शासन पद्धती आहे?
A) समाजवादी
B) लोकशाही
C) हुकुमशाही
D) स्वतंत्र
Explanation:

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

Percentage: 0%

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी,इंग्रजी सूत्रसंचालन, प्रास्तविक,आभार प्रदर्शन

 

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे
 

 

 

 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *