इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – राज्यशात्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
23.राष्ट्रीय एकात्मता
23.NATIONAL INTEGRATION
1. खालील रिकाम्या
जागा योग्य शब्दानी भरा.
2. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने कोणत्याही धर्माला विरोध
करत नाही.
3. ‘जातीयवाद‘ हा राष्ट्रीय
एकात्मतेचा महत्वाचा अडथळा आहे.
4. ‘प्रजासत्ताक दिन‘ हा राष्ट्रीय
सण आहे.
5. भारताने राष्ट्रीय भाषा
म्हणून मान्यता दिलेल्या भाषांची संख्या 22 आहे.
6. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ
यांचे आहे.
2. वर्ग मित्रांशी चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. राष्ट्रीयत्व
म्हणजे काय ?
उत्तर – लोकांमध्ये
बंधुत्वाची भावना आणि राष्ट्रांच्या सुख-दुःखात लोकांचा सहभाग अशा लोकांना
राष्ट्रवादी म्हणतात आणि अशा भावनेला राष्ट्रीयत्व म्हणतात.
2. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय?
उत्तर –देशातील सर्व लोक धर्म,संस्कृती,भाषा
इत्यादींमध्ये भिन्तन असले तरी एक आहोत अशी भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता.
3. विविधतेत एकता निर्माण करणारे घटक कोणते ?
उत्तर –एकसमान प्रशासकीय व्यवस्था,दळणवळणाची प्रभावी साधने,आधुनिक शिक्षण
पद्धती,आरोग्य,कायदेपद्धत इत्यादी विविधतेत एकता निर्माण
करणारे घटक आहेत,
4. राष्ट्रीय एकात्मतेला सहाय्य करणारे घटक कोणते ?
उत्तर –राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणार्या घटकांमध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राष्ट्रीय सण
साजरे करणे, राष्ट्रीय चिन्हे,परस्पर सहकार्य
आणि प्रसारमाध्यमे यांचा समावेश होतो.