Scholarship for Minority Community Students 2023-24

Scholarship for Minority Community Students 2023-24

imageedit 4 8609062246

State Scholarship Portal

State – Karnataka

Pre-Matric Scholarship Scheme 2023-24

Minority Communities – Jain ,Muslim, Buddhist, Christian,Parsi etc.

Class – 1St To 8th

imageedit 2 6381128763

 विषय: सन 2023-24 मध्ये इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढवलेबाबत…

   सन 2023-24 या वर्षात इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाच्या (जैन , बौद्ध,ख्रिश्चन,पारशी इत्यादी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्य शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08.12.2023 अशी निश्चित करण्यात आली होती..

   पण पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार राज्य शिष्यवृत्ती पोर्टल (State Scholarship Portal) द्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्याविषयी विनंती करण्यात आली होती.त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत खालील प्रमाणे वाढवण्यात आली आहे.

   2023-24 या वर्षात इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे अर्ज करण्याची तारीख 20.12.2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

imageedit 4 2127614031

आवश्यक माहिती व कागदपत्रे – : 

१. विद्यार्थ्याचा SATS नंबर 

2.मोबाईल नंबर 

3. विद्यार्थी आधार नंबर 

4. विद्यार्थ्याच्या आई / वडिलांचा / पालकांचा आधार नंबर 

5. जात प्रमाण पत्र (Caste Certificate)

6. उत्पन्न दाखला (Income Certificate)

7. वसतिगृहात प्रवेश घेतला असल्यास वसतिगृह प्रवेश क्रमांक 

8. विकलांग(अपंग) विद्यार्थी असल्यास UDID नंबर 

9. विद्यार्थ्यांचे बँक पासबुक 

10. विद्यार्थ्याचे आई / वडील बांधकाम कामगार असतील त्यांचे प्रमाणपत्र 

अर्ज पद्धत – ऑनलाईन 

अर्ज करण्यास लिंक (FRESH APPLICATION LINK)  – click here

RENEWAL APPLICATION LINK – CLICK HERE 

CHECK YOUR SCHOLARSHIP STATUS – CLICK HERE

Share with your best friend :)