Regarding disallowance of educational TOUR 2023-24
माननीय क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय,अथणी यांनी शैक्षणिक सहलीस परवानगीबाबत पुढील आदेश दिला आहे..
दिनांक – 21-12-2023
विषय – शैक्षणिक सहल 2023-24
विषय :- राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीस परवानगीबाबत….
संदर्भ -:
1)ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಸುತ್ತೋಲೆ ಸಂಖ್ಯೆ -: ಡಿಪಿಆಯ್-ಸಿಪಿಆಯ್ಸಿ 4-8 (ಓಟಿಆರೆಸ್)/40/2022-ಎಸ್ಇಸಿ – ಇಎಸ್ ಟಿ 4/ಈ-895765 ದಿನಾಂಕ:14-11-2022
2] ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಸುತ್ತೋಲೆ
ದಿನಾಂಕ:21-11-2023
वरील संदर्भानुसार ज्या शाळांनी आतापर्यंत आधीच पैसे भरून बस, ट्रेनचे नियोजन आणि वसतीची सोय केली आहे त्या शाळा वगळून ज्या शाळांनी अजूनही पैसे जमा केलेले नाहीत बस ट्रेनचे नियोजन केलेले नाही अशा शाळांना कोविड-19 च्या वाढत्या धोक्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या हितदृष्टीने सरकारी/अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना यापुढे शैक्षणिक सहलीवर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अधिकृत आदेशसाठी येथे स्पर्श करा.. CLICK HERE