इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना NMMS परीक्षा व इतर बोर्ड परीक्षा तयारीसाठी खालील सराव परीक्षा लिंक देत आहोत.याचा तुम्हा सर्वांना नक्की उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.
इयत्ता – आठवी
कर्नाटक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम
विषय – विज्ञान,गणित,समाज विज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी
सरकारी शाळा,अनुदानित व स्थळीय संस्थेत इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र आहेत.
उमेदवारांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.(उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांसह).
विद्यार्थ्याला सातवीमध्ये वर्गात 55% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण असणे ठेवणे आवश्यक आहे.
1) आठवीच्या वर्गातील हुशार विद्यार्थी शोधणे.
२) विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे.
3) हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासातून बाहेर पडण्यापासून रोखणे आणि त्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)
या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.
पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT
या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.
या परीक्षेत दोन पेपर असतील सामान्य आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दोन्ही पेपरमध्ये किमान 40% सरासरी गुण मिळणे आवश्यक आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपरमध्ये किमान 32% सरासरी गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी, विविध जाती/श्रेणीतील विद्यार्थ्यांची DSERT द्वारे आरक्षण आणि रँकवर आधारित पात्रता नियमांवर आधारित निवड केली जाईल.
इयत्ता 8 वी मध्ये सामान्य आणि ओबीसी विद्यार्थ्यांनी 55% आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 50% गुण मिळवलेले असावेत.
१. मागील वर्षीचा निकाल
2. Income / Caste CERTIFICATE
३. विद्यार्थ्याचे बँक पासबुक
४. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
५. विद्यार्थ्याचा एक रंगीत फोटो
६. विद्यार्थ्याची सही
नातेसंबंध स्पष्टीकरणयेथे स्पर्श करा.
सराव परीक्षा क्र. | लिंक |
---|---|
सराव परीक्षा क्र.1 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.2 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.3 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.4 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.5 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.6 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.7 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.8 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.9 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.10 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.11 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.12 | येथे स्पर्श करा.< |
सराव परीक्षा क्र.13 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.14 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.15 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.16 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.17 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.18 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.19 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.20 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.21 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.22 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.23 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र.24 | येथे स्पर्श करा. |
सराव परीक्षा क्र. | येथे स्पर्श करा. |
abc15