शैक्षणिक सहल 2023-24 परिपत्रक दिनांक – 21.11.2023
आयुक्त कार्यालय,शालेय शिक्षण विभाग,बेंगळूरू यांचेकडून 21.11.2023 रोजी शैक्षणिक सहलीसंबंधी जारी करण्यात आलेले नवीन परिपत्रकाचे भाषांतर खालीलप्रमाणे…
विषय:- राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीस परवानगी देण्याबाबत स्पष्टीकरण.
संदर्भ –
1. ಈ ಕಚೇರಿ ಸುತ್ತೋಲೆ ಸಂಖ್ಯೆ :DPI-CPI0C4-8(OTRS)/40/2022-SEC- EST4/E-895765 ದಿನಾಂಕ:14-11-2022. Click here
2. ಉಪನಿರ್ದೇಶಕರು(ಆಡಳಿತ), ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, ಬೆಂಗಳೂರು ಉತ್ತರ ಜಿಲ್ಲೆ ಇವರ ಪತ್ರ ಸಂಖ್ಯೆ:ಸಿ8/ ಅ.ರ.ಶಾ.ಶೈ.ಪ.ಅನು.01/3313/2023-24 ದಿನಾಂಕ: 03.11.2023 ಮತ್ತು :18.11.2023.
विषयाशी संबंधित,संदर्भ-1 मध्ये राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहालीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
परंतु संदर्भ-2 मध्ये, उपनिर्देशक (प्रशासन),शालेय शिक्षण विभाग,बेंगळूरू उत्तर जिल्हा यांनी काही शाळांना परराज्यात शैक्षणिक सहलीची विनंती केली आहे.परंतु दिनांक 14/11/2022(संदर्भ परिपत्रक-1) च्या परिपत्रकात परराज्यात जाण्याच्या परवानगीबाबत कोणतेही निर्देश नाहीत,त्यामुळे या संदर्भात परवानगीबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
त्यानुसार, त्याचा आढावा घेण्यात आला असून,संदर्भ परिपत्रक (1) मधील अटींनुसार राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देशभरात शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच संदर्भ परिपत्रक (1) मधील नियम 8 सोबतच सदर सहल भारतीय रेल्वेच्या रेल्वेमधूनही करता येईल.या व्यतिरिक्त संदर्भ परिपत्रक (1) मध्ये समाविष्ट असलेले इतर सर्व नियम व अटी जसेच्या तसे लागू असतील.
शैक्षणिक सहल आयोजित करताना अनेक कागदपत्रे व नमुने आवश्यक असतात.त्यापैकी कांही उपयुक्त कागदपत्रे व नमुने खालीलप्रमाणे -:
नाव | डाऊनलोड लिंक |
---|---|
सहल आदेश 2023-24 | DOWNLOAD |
सहल आदेश 2022 | DOWNLOAD |
CHECK LIST FOR PERMISSION | DOWNLOAD |
STUDENTS’ LIST | DOWNLOAD |
पालकांचे संमती पत्र (मराठी) | DOWNLOAD |
ಪಾಲಕರ ಒಪ್ಪಿಗೆ ಪತ್ರ पालकांचे संमती पत्र (कन्नड) | DOWNLOAD |
BEO संमती पत्र (कन्नड) | DOWNLOAD |
वैद्याधिकाऱ्यांचे संमती पत्र (कन्नड) | DOWNLOAD |
KSRTC दर पट्टी व इतर माहिती 01.08.2023 | DOWNLOAD |
KSRTC दर पट्टी 01.12.2022 | DOWNLOAD |
सहल जमा खर्च | DOWNLOAD |
Tour | DOWNLOAD |