इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 3 – वेदकालीन संस्कृती
अभ्यास
नवीन शब्द :
* सती जाणेः पतीच्या निधनानंतर पत्नीने त्यांच्या चितेमध्ये उडी घेऊन आपला
* प्राण सोडणे. * आहुती: यज्ञ, होम मध्ये देवतांना अपर्ण करावयाचे तूप, दूध, धान्य इत्यादी.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यान लिहा.
1) चार वेद कोणते ?
उत्तर –ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद
2) ऋग्वेद काळातील देवतांची नावे लिहा.
उत्तर –इंद्र सूर्य सोम वरून मित्र आणि अश्विनी काळातील देवतांची नावे होय.
3) चार वर्णांची नावे लिहा.
उत्तर – ब्राह्मण,क्षत्रिय,वैश,शूद्र ही चार वर्णांची नावे आहेत.
4) वेद काळातील दोन महिला विद्वानांची नावे लिहा.
उत्तर –घोष आपला इंद्राणी विश्वभरा आणि लोकमुद्रा या वेदकारातील महिला विद्वानी होत्या.
5) भारताची प्राचीन महाकाव्ये कोणती? त्यांची रचना कोणी केली ?
उत्तर –रामायण महर्षी वाल्मिकी
महाभारत महर्षी वेदव्यास
II. गटात चर्चा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) पूर्व वेदकाळातील समाज आणि उत्तर वेद काळातील समाज यामधील फरक काय ?
उत्तर –
III. खालील अ आणि यादीतील विषयाच्या जोड्या जुळवा..
अ ब
सोम गणाचा प्रमुख
राजन आर्याना परिचित असलेले पेय
सभा एक यज्ञ
अश्वमेध रामायण
वाल्मिकी राजकीय संस्था
उत्तर
अ ब
सोम आर्याना परिचित असलेले पेय
राजन गणाचा प्रमुख
सभा राजकीय संस्था
अश्वमेध एक यज्ञ
वाल्मिकी रामायण
2023-24 सालात बदललेला पाठ इंग्रजी मध्ये
संदर्भ मराठी मागील अभ्यासक्रम