सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – सातवी
विषय – गणित
पूरक अध्ययन सामर्थ्य
1.
मोठ्या संख्या लिहिणे व त्यांचा विस्तार करणे.
2.
मोठ्या संख्येवर मूलभूत क्रिया वापरून गणित सोडवणे.
3. पूर्ण
संख्यांचे गुणधर्म ओळखतील.
4.
दिलेल्या संख्येचे अवयव आणि गुणक शोधणे.
5. म.सा.वि.
व ल.सा.वि. काढणे.
6.समांतर
रेषा, लंब रेषा आणि छेदणाऱ्या रेषा ओळखणे.
7. दिलेल्या
मापावरून कोनांचे प्रकार ओळखणे व वर्गीकरण करणे.
8.
बाजू/कोनांवर आधारित त्रिकोणांचे वर्गीकरण करा.
9. पूर्णांकांवर
आधारित बेरीज आणि वजाबाकी सोडवणे.
10. अपूर्णांकाची
संकल्पना स्पष्ट करणे.
11.
अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी दैनंदिन जीवनात वापरणे.
12.
अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रुपांतर करणे.
13.
दशांशांशी संबंधित दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणे.
14.
दिलेल्या माहितीसाठी स्तंभांलेख काढणे व स्पष्ट करणे.
15.
सभोवतालच्या वातावरणात आढळणाऱ्या आयताकृती आकारांची परिमिती काढणे.
16.
समीकरण सोडवणे.
17.
वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये प्रमाणांची तुलना करण्यासाठी गुणोत्तरचा वापर करणे.
18. शाब्दिक
उदाहरणे सोडवण्यासाठी सममिती पद्धत वापरणे.
19. दोन
सममितीय रेषांच्या आकृत्या
20.
कोन रचणे आणि त्यांना दुभाजक व रेषाखंडांना लंब काढणे.