सेतुबंध साफल्य परीक्षा
इयत्ता – दुसरी
विषय – परिसर अध्ययन
पायाभूत सामर्थ्य यादी
1. घरातील रोजची कामे कोण करतात हे ओळखणे.
2. पाण्याचा वापर कशासाठी करतात.
3. घरी कशासाठी पाणी वापरतात ते सांगतील.
4. आपल्या आजूबाजूचे किमान दहा सामान्य प्राणी ओळखणे.
5. सभोवतालचे सामान्य वनस्पती ओळखणे. (किमान पाच)
6.चित्रांद्वारे विविध खाद्य वनस्पती ओळखणे.
7. शरीराच्या अवयवांबाबत स्वच्छता पद्धतींचे पालन कसे करतात ते सांगणे.
8.घराच्या आजूबाजूच्या वस्तू दूर,खूप दूर,अगदी जवळ इत्यादी ओळखतात, .
9. पाहिलेल्या वाहतूकीच्या साधनांची नावे सांगणे.
10.चित्र पाहून सूर्य, चंद्र, तारे ओळखणे.