सेतुबंध साफल्य परीक्षा
नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – दुसरी
विषय – मराठी
प्र.
1 रिकाम्या
जागी योग्य अक्षर लिहा.
1. विमा … ( ई,
म, न)
2. ….जीपाला (व,
भा , हा)
3. जिरा…… (मी, फ , सि)
प्र. 2 गटात न जुळणारे अक्षर बरोबर करून लिहा.
1. की
, टी , स , ची
2. द , नु , क , बु
3. डो , बो , लो , द
प्र. 3 खालील शब्द स्पष्ट वाचा.
1. गणेश
2. राणी
3. मिनार
4. परिवार
प्र. 4 दिलेल्या शब्दाचे अनुलेखन करा.
1. मशाल
2. निवारा
3. सुविचार
4. मनोगत
प्र. 5 खालील अक्षरांनी सुरुवात होणारे शब्द तयार करा.
1. वि
2. ला
3. बि
प्र. 6 खालील वाक्ये वाचा.
1. गणेश वाचन कर.
2. शहाणा बाळ भात खाई .
3.गाईला माता मानतात.
प्र.7. आनंदाने खेळूया.. हे गीत हावभाव व
अभिनय करीत म्हणा.
प्र.8. खालील प्रश्नांची होय/नाही असे उत्तरे द्या.
1. तुझा आवडता खेळ कोणता?
2. तुझा आवडता गोड पदार्थ कोणता?
3. तुझ्या गावात असलेल्या एका मंदिराचे नाव
सांग.
प्र. 9.खालील वाक्ये जशी आहेत तशी लिहा.
1.आमची तांबु गाय.
2. हा कावळा काळा आहे.
3. कपिला गाय गोठ्यात आहे.
प्र. 10. रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा.
(स , री , र , अ , न )
1. स ….ळ
2. …. मान
3. .... न ….. स
4. भाक……..