सामासिक विग्रह करा व समास ओळखा अव्ययीभाव समास (SAMASIK VIGRAH – SAMASACHE PRAKAR)

Table of Contents




  

Subject – Marathi

Topic – Grammar 

Samas ani Samasache prakar 




 

 

 




 




 

 

 

    

 

समास – :

 

दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दाचा जो एकत्र संयोग होतो त्यास समास म्हणतात.
 

 

सामासिक शब्द- :

 

समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीस समासाचा विग्रह असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.

1) अव्ययीभाव समास -:

ज्या सामासिक शब्दामध्ये दुसऱ्या पदाचा अर्थ पहिल्या पदाने मर्यादीत केलेला असतो. तेव्हा अव्ययीभाव समास होतो.
यामध्ये पहिल्या पदाला अधिक महत्व असते. पहिला पदाचा अर्थ प्रत्येक, पर्यंत असा असतो.
उदा. दररोज, हरघडी, आजन्म, घरोघर, बिनतक्रार
 
अव्ययीभाव समासाच्या अधिक सरावासाठी खालील उदाहरणे..

1)
आजन्म
=
जन्मापासून

 

2) यथाशक्ती = शक्तीप्रमाणे

 

3) आमरण = मरणापर्यंत

4) दारोदार = प्रत्येक दारी


5) यथाविधी = विधीप्रमाणे


6) प्रतिवर्ष = प्रत्येक वर्षी


7) विनाकारण = कारण नसताना


8)
अनुरूप = रूपास योग्य


9) बेकायदा = कायद्याविरूद्ध


10) गैरहजर = हजर नसलेला


11) बिनतक्रार = तक्रार न करता


12) नापसंत = पसंत नसलेला


13) आसेतुहिमाचल = सेतूपासून
हिमाचलापर्यंत


14) दरसाल = प्रत्येक साली


15) आळोआळी = प्रत्येक आळीत


16) आकंठ = कंठापर्यंत


17)
घडोघडी = प्रत्येक घडीला


18) आमरण = मरणापर्यंत


19) यथायोग्य = योग्य असे


20) यावज्जीव = जीव असेपर्यंत


21) गैरवाजवी = वाजवी नसलेला


22) गैरशिस्त‘ = शिस्त नसलेला


23) बारमास = बारा महिनेपर्यंत


24) बेसुमार = सुमार नसलेले
पर्यंत


25) बिनतोड = तोड नसलेला


26) कमलनेत्र = कमळासारखे नेत्र




 
 
समासांच्या अधिक सरावासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.. 
 
तत्पुरुष समास – येथे क्लिक करा.. 
 
द्वंद्व समास – येथे क्लिक करा.. 
 
 

 




अ.नं.

    पाठाचे नाव

लिंक

1.

शब्दांच्या जाती भाग 1

क्लिक  करा

2.

शब्दांच्या जाती भाग 2

क्लिक  करा

3.

नाम व नामाचे प्रकार

क्लिक  करा

4.

वचन

क्लिक  करा

5.

विरुद्धार्थी शब्द

क्लिक  करा

6.

समानार्थी शब्द

क्लिक  करा

7.

काळ व काळाचे प्रकार

क्लिक  करा

8.

सर्वनाम 

9.

विशेषण

क्लिक  करा

10.

क्रियापद

क्लिक  करा

11.

 क्रियाविशेषण 

क्लिक  करा

12. 

 शब्दयोगी अव्यय 

क्लिक  करा

13.

 उभयान्वयी  अव्यय  

येथे क्लिक  करा 

14. 

 केवलप्रयोगी अव्यय 

येथे क्लिक करा. 

 15.

 वाक्प्रचार 

येथे क्लिक करा 

 16.

 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 

येथे क्लिक करा  

17. 

 विभक्ती व विभक्तीचे प्रकार

येथे  क्लिक करा 

18. 

 प्रयोग व प्रयोगाचे प्रकार 

क्लिक करा  

 १९. 

 मराठी वर्णमाला 

क्लिक करा   

20. 

 संधी,स्वर संधी 

क्लिक करा   

21

विरामचिन्हे

क्लिक करा  

22 

 म्हणी व त्यांचे अर्थ 

क्लिक करा  

23

  समास व समासाचे प्रकार 

क्लिक करा  

24

 

 

 










 


 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *