ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
I.प्रश्न 1 ते 20 साठी दिलेल्या चार पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा आणि दिलेल्या जागेत वर्णमालेसह उत्तर लिहा. [20 x 1 = 20]
1.घरासमोर शाळा आहे.
B.सर्वनाम
C.उभयान्वयी अव्यय
D.शब्दयोगी अव्यय
B.वेल
C.झुळूक
D.मूळ
3.‘आपले चिमुकले हात बुडवून त्याने बैलांच्या पाठीवर पंजे मारले.’
वरील वाक्यातील ‘हात’ शब्दाचा समानार्थी शब्द हा आहे.
A.पाय
ब.पाणी
C.नमस्कार
D.कर
A. वर्तमानकाळ
B. भूतकाळ
C. भविष्यकाळ
D. अपूर्ण भूतकाळ
5.बाबा खूप रागीट आहेत. वरील वाक्यातील ‘रागीट‘ चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A.तापट
B.शीघ्रकोपी
C.मऊ
D.प्रेमळ
A.आजारपणात
आलेले मरण
B.रणांगणात लढताना आलेले मरण
C.अपघातात
आलेले मरण
7.शंकरास पूजिले सुमनाने शंकरास पुजिले सु-मनाने
A.अनुप्रास अलंकार
B.यमक अलंकार
C.श्लेष अलंकार
D.उपमा अलंकार
8.’शक्य शक्यतेचा विचार न करता बोलणे’ या अर्थाची म्हण ओळखा.
A.उचलली जीभ लावली टाळ्याला
B.उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग
C.पी हळद हो गोरी
पाण्याला खळखळाट फार
9.‘अतिशय आनंद होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार हा आहे.
A.आकाश
ठेंगणे होणे.
B.उखळ पांढरे होणे.
C.आनंद गगनात न मावणे.
A.प्रश्न चिन्ह
B.अर्धविराम
C.स्वल्पविराम
D.अपूर्णविराम
B.आठ
C.पाच
D.चार
दोन बाया होत्या सांगत
फणा काढून मारला त्यांनी
B.किडा
C.साप
D.वाघ
13.शिदोऱ्या सोडूनि खडकावरी | एकीकडे गोपहारी |
एकीकडे बैसल्या वज्रनारी |
परी सन्मुख हारी सकळांही ||
शिदोऱ्या सोडून कोठे बसले?
A.झाडावर
B.खडकावर
C.शेतात
D.घरात
14.ऐसे केले या गोपाळे । नाही सोवळे ओवळे
काटे केतकीच्या झाडा । आत जन्मला केवडा
15.हाताने केलेल्या कलेच्या कामास काय म्हणतात?
A.गायन कला
B.अभिनय
C.हस्तकला
D.शिल्पकला
A.ग्रंथ साहेब
B.कुराण
C.पुराण
D.भगवद्गीता
A.हिंदू धर्म
B.जैन धर्म
C.बौद्ध धर्म
D.शिख धर्म
A.घराचे दरवाजे बनविणे.
B.लोखंडी वस्तूची कामे करणे.
C.बांधकामाशी संबंधीत कामे करणे.
A.शिख
B.ख्रिश्चन
C.मुस्लीम
D.बौद्ध
A.महापूर
B.दुष्काळ
C.वादळ
D.भूस्सखलन
21.हिंदू धर्माचे लोक कोणकोणते सण साजरे करतात? 2 गुण
22.आपण शाळेत कोणकोणते सण किती तारखेला साजरे करतो? 2 गुण
23.तुझ्या गावात/शहरात कोणकोणत्या जाती धर्माचे लोक राहतात? 2 गुण
24.मोबाईल चे 5 तोटे सांगा? 2 गुण
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
26.धाकट्या भावाला व्यायामाचेमहत्त्व पटवून देणारे पत्र लिहा. 3 गुण
प्रेषक,
नाव –
शाळा – ………………………………………….…….
मु.पो…………………… ता. …………………
पिन कोड –
दि. –
…………………………
चि. ………………………..
………………………………………शुभाशीर्वाद
कालच ……………………………………………………………………………………………………………………
……………………………………………………………………………………………………………………………………
………………………………………………………………व्यायामाशिवाय ……………………………………………………………………………………………………………………… कळावे,
तुझा दादा,
प्रति,
पत्ता –
27. खालील चित्र पाहून 5 ओळी माहिती लिहा. 3 गुण
28. एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख 4 गुण
होते कुरूप वेडे,पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे, ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयात एक
वरील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
नमुना प्रश्नपत्रिका 2023
इयत्ता – 8
✳️ माध्यम – Kannada, Marathi,English Etc.
https://www.smartguruji.in/2023/02/class-8-model-paper-march-2023.html
अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमां
तर्गत नवीन अध्ययन पुस्तिका देण्यात आल्या आहेत.त्यातील अध्ययन कृती सोडवून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.ही सर्व उत्तरे नमुनादाखल असून याचाच वापर करावा असा कोणताही आग्रह नाही…
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..