ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
Translated By :- Shri. Sanjay S. Shandage A.M. G.H.S. Dhonewadi (Nippani Range)
1.खालील प्रत्येक प्रश्नाला अपूर्ण वाक्याला चार पर्याय दिलेले आहेत.त्यापैकी
योग्य पर्याय निवडून लिहा.
20 x1=20
1) “इंडिका” या पुस्तकाचे लेखक
अ)
विष्णुगुप्त
ब) मेगस्थिनस
क) विशाखादत्त
ड) कालीदास
2) अशोकाने “धर्ममहामात्रा” यांची नेमणूक करण्याचे कारण
अ) चांगला राज्यकारभार
ब) साम्राज्याचे संरक्षण
क) बुध्द धर्माचा प्रचार
ड) विहारांचे बांधकाम
3) कुशाणांच्या काळात ही कला विकसीत झाली.
अ) गांधार
ब) द्राविड
क) बेसरा
ड) राया गोपूरम
4) कालीदास : ऋतू सवार : : वराहमिहीर :
अ) मृच्छकटिक
ब) मुद्राराक्षस
क) चरक संहिता
ड) पंच सिध्दातीक
5) वर्धनाच्या काळात “महाबलाधीकृत” हे ….. होते…
अ) महासेनापती
ब) महसूल अधिकारी
क) शिक्षण अधिकारी
ड) आरोग्य अधिकारी
6) या घराण्याने “कले ” येथे चैत्यगृह बांधले…
अ) कदंब
ब) गुप्त
क) सातवाहन
ड) चालुक्य
7) गंगांच्या काळात “ घटीकाची” स्थापणा करण्याचा उद्देश हा होता…
अ) पाणी पुरवठा
ब) उच्च शिक्षण
क) प्राथमिक शिक्षण
ड) गाव कारभार
8) विधान (अ) गंग हे जैनधर्मिय होते.
कारण (ब) गंगानी
श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा पुतळा तयार केला.
अ) विधान (अ)
चूक
ब) कारण (ब) बरोबर
क) विधान (अ) आणि कारण (ब) दोन्ही बरोबर
ड) विधान ( अ ) आणि
कारण (ब) दोन्ही चूक
9) दुसऱ्या पुलकेशीला दक्षिण पथेश्वर ही पदवी मिळाली. कारण
अ) धार्मिक
सहिष्णुत्तेला उत्तेजन
ब) हर्षवर्धनाचा पराभव
केला
क) कला व शिल्पकलेला
उत्तेजन
ड) ह्यू एन त्संगचा
पराभव केला
10) राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक
अ) गोविंद
ब) सिमुख
क) मयूर वर्मा
ड) दंतिदुर्गा
11) खालील घटना कालक्रमानुसार जुळवा आणि योग्य पर्याय निवडा.
1) दुसऱ्या कर्ताचा पराभव
2) चालुक्य विक्रम काळाची सुरवात
3) बसवेश्वरांची सामाजिक चळवळ
4) बिज्जलाच्या कारकिर्दीची सुरवात
अ) ३,२,१,४
ब) १,२.४,३
क)४,१.२.३
ड) २.१.३.४
12) चित्रात दिलेले मंदिर ओळखा.
अ) केशव मंदिर
ब) विरूपाक्ष मंदिर
क) मधुकेश्वर
मंदिर
ड) होयळेश्वर मंदिर
13) होयसळ मंदिराचे मुख्य वैशिष्टय –
अ) मानस्तंभ
ब) राया गोपूरम
क) घुमटे
ड) नक्षत्राकृती
गर्भगृह
14). …..चा कारभार पहाण्यासाठी पंचायत विकास अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.
अ) ग्राम पंचायत
ब) तालुका पंचायत
क) जिल्हा पंचायत
ड) नगर पालिक
15) ग्रामीण स्थानिक संस्थेचे उत्तम उदाहरण
अ) नगर परिषद
ब) नगर पालिका
क) महानगर पालिका
ड) तालुका पंचायत
16) “बृहत नगरपालिका” या शहरात आढळते.
अ) मंगलोर
ब) बेगलोर
क) म्हैसूर
ड) कोलार
17) या सागरतळ रचनेत गाईऑट दिसून येतात.
अ) भूखंडमच
ब) भूखंड उतार
क) खोल सागरी मैदान
ड) सागरी डोह
18) सागरी गर्त्याचे उत्तम उदाहरण
अ) टोंगा
ब) सुवेझ
क) जावा
ड) पनामा
19) वायू प्रदूषणाचा परिणाम हा आहे
अ) महापूर
ब) ओझोनचा थर पातळ होणे
क) भूसख्खलन
ड) जलचर प्राण्यांचा
मृत्यू
20) साडपाण्याची प्रक्रिया याचे प्रतिनिधीत्व करते.
अ) वायू प्रदूषणाचे नियंत्रण
ब) ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रण
क) किरणोत्सर्गी
प्रदूषणाचे नियंत्रण
ड) जलप्रदूषणाचे
नियंत्रण
2. प्रश्न क्रमांक २१ ते २८ पर्यंतच्या प्रश्नांची दिलेल्या जागेत उत्तरे लिहा.
21) कलींगच्या लढाईच्या परिणामांची यादी करा… 2 marks
किंवा
कनिष्काच्या धार्मिक
कामगिरीची यादी करा.
22) कैलासनाथ मंदिराविषयी (एलोरा) माहिती लिहा. 2 marks
किंवा
आपण तलावाचे संवर्धन
का केले पाहिजे ?
23) चोळांचा खेडयाचा कारभार उत्तम होता. या विधानाचे समर्थन करा. 2 marks
किंवा
आपण ऐतिहासीक स्मारकाचे संवर्धन केले
पाहिजे. या विधानाचे समर्थन करा.
24) नगरपालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची यादी करा. 2 marks
किंवा
ग्राम पंचायतीकडून
पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची यादी करा.
25) पर्यावरण प्रदूषणाच्या प्रकारांची यादी करा. 2 marks
किंवा
अ) दिलेल्या चित्रातील
धबधब्याचे नावे लिहा.
ब) कोणत्या नदीमुळे हा
धबधबा निर्माण होतो ?
26) गुप्ताचे साहित्य क्षेत्रातील योगदान लिहा.. 3 marks
किंवा
वर्धनाच्या
राज्यकाराविषयी वर्णन करा.
27) बदामीच्या चालुक्य काळात बाधलेली मंदिरे कोणती ? 3 marks
किंवा
ध्वनी प्रदूषणाची कारणे कोणती ?
28) दक्षिण
भारताचा नकाशा काढून खाली दिलेली ठिकाणे दर्शवा.
अ) बनवासी ब) श्रवणबेळगोळ क)
तलकाडू 4 marks
Board Exam. Model Papers 2023