शिक्षक बदली प्रक्रिया महत्वाचे नियम व स्पष्टीकरण RULES ABOUT TEACHER TRANSFER PROCESS 2022-23

 RULES ABOUT TEACHER TRANSFER PROCESS 2022-23 



 

STATE – KARNATAKA 

DEPARTMENT – EDUCATION

TEACHER TRANSFER PROCESS 2022-23 

EXCESS TEACHER TRANSFER 

PRIMARY AND HIGH SCHOOL TEACHER TRANSFER 

CIRCULAR IN PDF 



 



 

CIRCULAR DATE – 08.02.2023

सन 2022-23 साठी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी यापूर्वीच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.मात्र,काही अधिकाऱ्यांनी काही बाबींवर मार्गदर्शन मागवले आहे. कर्नाटक राज्य नागरी सेवा (शिक्षकांच्या बदलीचे नियमन) कायदा-2020 आणि 2022 सुधारणा कायदा तसेच नियमांनुसार स्पष्टीकरण खालील प्रमाणे -:




1.परस्पर बदली : पद ज्येष्ठता/विभागाच्या बाहेर(Out of unit) परस्पर बदलीसाठी एकूण सेवा अवधीमध्ये त्या हुद्द्यामध्ये किमान 5 वर्षे सेवा तसेच कर्तव्याच्या ठिकाणी म्हणजेच सद्याच्या शाळेत किमान 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या विचार करावा.

2. सवलत : सेवेच्या कालावधीत सवलतीसाठी एकदाच संधी असेल.हे बदली कायदा-2020 लागू झाल्यानंतर लागू होईल आणि हे केवळ विनंती बदलीस लागू होईल.परंतु अतिरिक्त बदलीसाठी लागू होणार नाही.



 
3. पती-पत्नी प्रकरण- अतिरिक्त बदलीमध्ये, जर पती-पत्नीपैकी एक जिल्ह्याबाहेर कर्तव्य बजावत असेल, तर प्राधान्यासाठी कोणताही विचार करण्याची संधी नसेल. परंतु पती-पत्नी दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये किंवा एकाच तालुक्यात कर्तव्य बजावत असल्यास त्यांचा अतिरिक्त बदलीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल.

4. GPT आणि PST शिक्षकांना एकाच जिल्ह्यात 5 वर्षे किंवा 10 वर्षे काम करण्याची अट त्यांच्या नियुक्ती आदेशात नमूद केलेली असल्यास नियुक्ती आदेशातील अटीनुसार विचार करावा.



 
5. सेवा ज्येष्ठता : जर शिक्षक त्याच दिवशी सकाळी किंवा दुपारी कर्तव्यावर हजर झाले तर सकाळी किंवा दुपारी असा विचार न करता फक्त उपस्थितीची तारीखच ग्राह्य धरली जावी.उपस्थितीची तारीख समान असल्यास शिक्षकांची जन्मतारीख विचारात घेऊन बाकीसाठी अतिरीक्त शिक्षक ओळखण्यासाठी कारवाई केली जावी.
आधीच दिलेली अधिसूचना आणि सध्या अंमलात असलेला बदली कायदा/नियम यांचे निरीक्षण करावे आणि त्यानुसार कारवाई करावी.



 

 

helpdesk%20(1)

वरील माहितीच्या अधिकृत आदेशासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..

click here green button

 

 

Primary,High School Teachers Rationalization Instructions & Time Table
 
Excess Teacher Rationalization बद्दल 09.12.2022 रोजी शिक्षण विभागाकडून प्रकाशित झालेल्या मार्गदर्शक सूचना व वेळापत्रक
Excess यादीमधुन सवलतीसाठी आवश्यक दाखल्यांची यादी
Excess बदली प्रक्रिया वेळापत्रक

 




Teacher Transfer 2022-23
सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे
 
प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षक अतिरिक्त व बदली प्रक्रिया सुरू राहणार
शिक्षकांसाठी शिक्षण विभागाकडून नवीन सूचना
EEDS अपडेट करण्याची सुविधा 08.02.2023 पर्यंत

 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *