SSLC MODEL QUESTION PAPERS 2022-23 KARNATAKA PDF

 SSLC परीक्षा 2022-23 नमुना प्रश्नपत्रिका 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

TRANSLATED BY:- SHRI.SANJAY S.SHANDAGE (A.M.) G.H.S.DHONEWADI.

RANGE :- NIPPANI EDN.DIST :- CHIKODI



 



 

KARNATAKA SECONDARY EDUCATION EXAMINATION BOARD BELGLURU.. published m-odel question papers for SSLC students.So every SSLC should understand the importance of Model Question paers..

KSEEB published – First Language,SECOND Language,THIRD Language,CORE subjectss material available..

state- KARNATAJA

EXAM Board – KARNATAKA SECONDARY EDUCATION BOARD BELGLURU.




 

सदर प्रश्नपत्रिका कन्नड व इंग्रजी मध्ये उपलब्ध होत्या पण  SHRI.SANJAY S.SHANDAGE (A.M.) G.H.S.DHONEWADI. RANGE :- NIPPANI EDN.DIST :- CHIKODI यांनी ही प्रश्नपत्रिका मराठी भाषेत भाषांतर केली आहे.सरांचे हार्दिक आभार..

1. खालील
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडू
लिहा. 
8X1=8
1. भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेत
अस्तित्वात आलेले पहिले राज्य.


A) म्हैसूर राज्य

B) आंध्रप्रदेश

C) सौराष्ट्र

D) उत्तर प्रदेश

2. पहिल्या जागतिक महायुध्दाचे तात्कालीन कारण.

A)
सलोखा करार व मैत्रीचा करार असे दोन गट निर्माण झाले.

B) अमेरिकेने तटस्थ धोरण अवलंबिले

C) अपमानकारक व्हर्सेलिसचा करार

D) आर्चड्युक फ्रान्सीस फर्डिनांडची हत्या

4. आपल्या संविधानातील 21A कलम काय सुचविते?

A) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

B) शोषणाविरूध्दचा हक्क

C) घटनात्मक उपायांचा हक्क

D) शिक्षण हा मुलभूत अधिकार

४. मजूरी रहीत श्रमाचे उदाहरण

A) शेतमजूर

B) वाहन दुरुस्ती

C) गृहिणी

D) बांधकाम करणे

5. पारंपारिक शक्तीसाधनाचे उदाहरण

A) पवन उर्जा

B) नैसर्गिक वायू

C) सौर उर्जा

D) जलविद्युत शक्ती




 


6. भारताचे चहाचे बंदर

(A) नवे मंगळूर

B) हल्दिया

C) पारादीप

D) कलकता

7. डिस्ट्रीक इंडस्ट्रिज सेंटर्स (जिल्हा औद्योगिक केंद्र) या वर्षी स्थापन झाले.

A) 1968

(B) 1978

C) 1988

D) 1998

८. भारताच्या हरीत क्रांतीचे जनक

A) डॉ. नार्मन बोरगाल

B) किरण मुजुमदार शहा

C) डॉ. एम्. एस्. स्वामीनाथन

D) वर्गीस कुरीयन



 
2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 8X1=8

9. सरदार वल्लभभाई पटेलांना भारताचे पोलादी पुरुष असे का म्हणतात ?

10. दिल्ली येथील तीन मूर्ती भवनाचे महत्व काय?

11. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीत भारताला
कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी कोणता देश प्रयत्नशील आहे
?

12. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा
का जारी करण्यात आला
?

13. हुंडा म्हणजे काय?

14. किनारपट्टीवर मॅग्रोह अरण्यांची वाढ का केली पाहिजे?

15. अंदाज पत्रक म्हणजे काय ?

16. मारुतीने विदेशी प्रवास करण्याचे योजिले आहे.त्याच्या
अनुपस्थितीमध्ये त्याचे सर्व दागीने सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेतील कोणती सुविधा
घ्यावी लागेल
?




 

3. खालील प्रश्नांची चार वाक्यात उत्तरे लिहा. 8X2=16
17. 19व्या शतकात सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणलेल्या समाजांची नावे लिहा.

18. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युष्दाचे परिणाम कोणते
झाले
?

19. प्रांतीयवाद नाहीसा करण्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या
उपायांची यादी करा.

                                                
किंवा
दहशतवादाला आळा घालण्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या
उपायांची यादी करा.

20. अस्पृश्यता दूर करण्यासाठी घटनात्मक उपाययोजना
कोणत्या
?
                                                
किंवा
ग्रामीण महिलांचे विकास कार्यात सहाय्यक ठरलेले
कार्यक्रम कोणते
?

21. भारतातील हवामानाचे ऋतूंची महनावार नावे लिहा.

22. राष्ट्रीय विद्युत जाळे कसे सहाय्यभूत ठरते?

23. भारतात राबविल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजनांची नावे
लिहा.

24. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्देश कोणते ?




 

4. खालील प्रश्नांची सहा वाक्यात उत्तरे लिहा. 9X3=27

25. राजा मार्तडवर्माने आपल्या साम्राज्याचा विस्तार कसा केला व प्रभावशाली कसे
बनविले याचे वर्णन करा.

26. चौथ्या कृष्णराज वडेयरने कोणत्या सुधारणा केल्या?

27. स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे विभाजन अनिर्वाय होते.
स्पष्ट करा.

28. जागतिक संघटनेची ध्येये व उद्दिष्टये कोणती?

29. बेरोजगारीच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी सरकारने
कोणत्या उपाययोजना केल्या आहेत
?

30. भारताच्या सीमा आणि शेजारील राष्ट्राबद्दल माहिती
लिहा.

31. अरण्यांच्या संरक्षणाची आवश्यकता का आहे?
                                                
किंवा
पिकांचे प्रकार एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात
बदलतात का
?

32. भारतामध्ये विकेंद्रीकरणाच्या अमलबजावणीसाठी हाती
घेण्यात आलेले उपाय कोणते
?
                                                
किंवा

हरीत क्रांतीला प्रेरणादायक घटक
कोणते
?

33. बँकेची कार्ये कोणती?
                                                
किंवा

उद्योजकांची वैशिष्टये कोणती?




 


5. खालील प्रश्नांची आठ वाक्यात उत्तरे लिहा. 4X4=16

34. दक्षिण भारतामध्ये आपला प्रभाव टिकविण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यातील
संघर्षाचे वर्णन करा.


35. भारतामध्ये ब्रिटीश शिक्षण पध्दतीचे झालेले परिणाम कोणते ?
                                                
किंवा
भारतामध्ये ब्रिटीशांच्या जमिन
महसूल पध्दतीचे झालेले परिणाम कोणते
?

36. भारतामध्ये स्त्रीयांचे स्थान उंचावण्यासाठी केलेल्या उपाययोजना कोणत्या ?

37. काळी माती लॅटराईट माती पेक्षा कशी भिन्न आहे?.

6. 38. भारताचा नकाशा काढून खाली दिलेली ठिकाणे दर्शवा. 1+4=5



अ) हट्टी सोन्याची खाण

ब) भद्रावती

क) कोची

ड) कल्पकम

TRANSLATED BY:- SHRI.SANJAY S.SHANDAGE (A.M.)
G.H.S.DHONEWADI.

RANGE:- NIPPANI
EDN.DIST:- CHIKODI

DOWNLOAD MODEL QUESTION PAPER IN PDF

 





 

Previous Year SSLC Model Question Papers 
2012 TO 2022 SSLC Annual Exam Question Papers & Answer Key 

 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *