अतिरिक्त शिक्षक अंतिम यादीबाबत
2023-24 सालातील शिक्षक बदली संबंधी अतिरिक्त शिक्षक यादी प्रकाशित करणेबाबत…
वरील विषयास अनुसरून दि. 26.12.2022 रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी वेळापत्रकानुसार दि. 06/01/2023 रोजी प्रकाशित होणार होती.पण कांही कारणास्तव अतिरिक्त शिक्षक अंतिम तात्कालिक यादी दि. 10/01/2023 रोजी प्रकाशित होईल.अतिरिक्त यादी प्रकाशित झाल्यानंतर प्राधान्यक्रमाचा दावा करण्याची सवलत दिली जाईल.
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –