KALIKA CHETARIKE 2022
इयत्ता – सातवी
विषय- समाज विज्ञान
अध्ययनांश 14 – गांधीयुग
अध्ययन निष्पत्ती: स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी अनुसरलेला अहिंसेचा मार्ग जाणून घेणे.
भारत स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींचे योगदान
1869 जन्म
1894 आफ्रिकेत नेतल इंडियन काँग्रेसची स्थापना
1917 चंपारण्य सत्याग्रह
1919 रौलेट ऍक्टला विरोध
1920 असहकार चळवळ
1928 सायमन कमिशनला विरोध
1930 कायदेभंग चळवळ
1932 पुणे करार
1942 भारत छोडो आंदोलन
1947 त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला
स्वातंत्र्य मिळाले
1948 मरण
अध्ययन पत्रक 24
कृती 1: स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधीजींनी अनुसरलेल्या अहिंसा मार्गाचे कारण
काय ? हे जाणून घेऊन
त्याबद्दल अभिप्राय लिही.
उत्तर – गांधीजी हे अहिंसावादी होते.त्यांनी जगाला
अहिंसेचा संदेश दिला.सत्य आणि अहिंसा या मार्गाने आंदोलन केल्यास कोणताही हिंसाचार
न होता स्वातंत्र्य मिळू शकते.असा गांधीजींचा विश्वास होता.म्हणून गांधीजींनी
अहिंसा मार्गाने चळवळी केल्या.
कृती 2: भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खाली दिलेल्या चळवळीचे योगदान लिहा.
उत्तर –
असहकार चळवळ | कायदेभंग चळवळ |
१.महात्मा गांधीजीनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली. | १.1930 मध्ये 2.विदेशी वस्तूवर बहिष्कार करणे व |
कृती 3: भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्या
कर्नाटकातील व्यक्तींचे छायाचित्रे संग्रहित करून दिलेल्या रिकाम्या जागेत चिकटवा
व शिक्षकांची मदतीने त्यांच्या चळवळीचा इतिहास संक्षिप्तपणे लिहून भिंती फलकावर
लावा.
१.कित्तूर राणी चन्नम्मा