7th SS Learning Sheet 26 (7वी समाज अध्ययन पत्रक 26) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 16 दिशा



  

KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – सातवी 

विषय- समाज  विज्ञान



 

भूगोल


अध्ययन अंश 16 दिशा


अध्ययन निष्पत्ती: दिशांच्या बद्दल जाणून घेणे आणि
दैनंदिन जीवनातील उपयोजन समजून घेणे.



अध्ययन पत्रक 26


कृती 1: तुम्ही दिशा बद्दल ऐकले आहात की नाही तर चला तुम्हाला
किती माहिती आहे
? सांगा पाहू.



1. तुम्हाला कोणत्या दिशा माहिती आहेत ?


उत्तर –  पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण


2. दिशा कसे ओळखाल ?


उत्तर – सूर्योदय आणि सूर्यास्त


3. सूर्योदय कोणत्या दिशेला होतो ?


उत्तर –  पूर्व


4. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?


उत्तर –  पश्चिम


5. जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करत असाल तर तुमचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?


उत्तर –  दक्षिण


6.जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करत असाल तर तुमचा डावा हात कोणत्या दिशेला असेल?


उत्तर –  उत्तर



 

कृती 2: दिशा ओळखा.

खालील चित्र पहा चित्राबद्दल खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

1. चित्रातील चार दिशा दर्शवा व लिहा.


उत्तर – पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण


2. चित्रातील घर कोणत्या
दिशेला आहे
?



उत्तर – पश्चिम


3. चित्रातील विहीर कोणत्या
दिशेला आहे
?



उत्तर – दक्षिण


4. चित्रातील झाडे असणारी
दिशा



उत्तर – उत्तर


5. सूर्य उगवणारी दिशा


उत्तर – पूर्व


 


कृती 3: दिशेचा खेळ खेळू आणि चित्रावरून खाली दिलेल्या
प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. फातिमाच्या उत्तरेला
कोण आहे
?

उत्तर – सुनिल

2. चेतनच्या पूर्वेला कोण आहे ?

उत्तर – रवी

3. सोनूच्या पश्चिमेला कोण आहे ?

उत्तर – रवी

4. चेतन मनिषाच्या कोणत्या दिशेला आहे ?

उत्तर – पूर्व

5. जोसेफ मनीषच्या
कोणत्या दिशेला आहे
?

उत्तर – पश्चिम

6. दीपाच्या दक्षिणेला किती मुले आहेत ?

उत्तर – 3

7. अश्विनीच्या उत्तरेला किती मुले आहेत ?

उत्तर – 3

8. रवीच्या पश्चिमेला कोण कोण आहेत?

उत्तर – चेतन, मनीष,जोसेफ,नवीन

 

 

 



 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *