KALIKA CHETARIKE 2022
इयत्ता – सातवी
विषय- समाज विज्ञान
अध्ययन अंश 13
सामाजिक आणि धार्मिक सुधारणा
अध्ययन निष्पत्ती: ब्रिटीशांच्या प्रशासनामध्ये भारताच्या सामाजिक आणि धार्मिक
सुधारणाविषयी समजून घेणे..
अध्ययन पत्रक 23
कृती 1: खाली दिलेल्या रिकाम्या जागेत ब्रिटिश कारकिर्दीत
प्रमुख समाज सुधारकांच्या प्रतिमा संग्रह करून चिकटवा. त्यांची नावे लिहा.
१.राजाराम मोहन रॉय
कृती 2: खालील समाजाची तत्वे आणि त्यांनी केलेल्या सुधारणा लिहा.
संस्थेचे नाव – ब्राम्हो समाज
तत्वे | सुधारणा |
१.भारतीय समाजात चेतना निर्माण करणे. 2.समाजातील वाईट प्रथा नष्ट करणे. | १. 1829 साली सती प्रथा बंद केली. 2. विधवा पुनर्विवाह 3.इंग्रजी शिक्षणाचे प्रतिपादन केले. |
संस्थेचे नाव – आर्य समाज
स्थापना – स्वामी दयानंद सरस्वती
तत्वे | सुधारणा |
१. आदर्श समाज निर्माण करणे. 2. वेदांकडे परत नेणे. 3.शुद्धी चळवळ | १. आंतरजातीय,विधवा पुनर्विवाह 2. मूर्तीपूजा,अस्पृश्यता विरोध केला. 3.वेदांकडे परत चला. |
संस्थेचे नाव – रामकृष्ण मिशन
स्थापना – स्वामी विवेकानंद
तत्वे | सुधारणा |
१. मानवहित आणि निरंतर समाज सेवा करणे. 2. स्त्री उद्धार व राष्ट्र उद्धार | १. समाजातील दुर्बल लोकांची सेवा केली. 2. स्त्रियांचा उद्धार केला. 3.राष्ट्रीयतेचे पितामह |
संस्थेचे नाव – थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ
इंडिया
स्थापना – रशियन महिला मॅडम एच. पी. ब्लॅव्हटस्की आणि अमेरिकन कर्नल एच. एस ऑलकॉट
तत्वे | सुधारणा |
1. भेदरहित विश्वबंधुत्व वाढविणे. | १.बालविवाहास विरोध केला. 2.अंधश्रद्धेविरुद्ध प्रचार केला. 3.होमरूल चळवळ चालू केली. ४. बनारस येथे सेन्ट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. |
संस्थेचे नाव – सत्यशोधक समाज
स्थापना – जोतीबा फुले
तत्वे | सुधारणा |
1.अस्पृश्य,अनाथ,विधवा यांना शिक्षण देणे. | १.पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. 2. विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. 3. विधवा पुनर्वसन केंद्र |
कृती 3: तुमच्या भागात कार्यरत असलेल्या सामाजिक,
धार्मिक,
राजकीय क्षेत्रातील विविध संघटनांची
यादी करून त्यांचे प्रमुख उद्देश लिहा.
संस्था | उद्देश |
१. अक्षर फाऊंडेशन बेंगळुरू | १. ग्रामीण |
2. कर्नाटक खादी ग्रामोद्योग मंडळ | खादीचा प्रसार व प्रचार करणे. |
3. श्री.मंजुनाथ धर्मस्थळ महिला संघ | महिला सबलीकरण |