LEARNING OUTCOMES 4thMARATHI (चौथी मराठी अध्ययन निष्पत्ती यादी)

 

 

LEARNING OUTCOMES 4thMARATHI (चौथी मराठी अध्ययन निष्पत्ती यादी)


 

                              इयत्ता – चौथी                                

विषय
– मराठी

֍अध्ययन
निष्पत्ती यादी
֍

अध्ययन
निष्पत्ति –
4.1: परिचित आणि अपरिचित प्रसंगाचे संवाद किंवा संभाषण समजावून घेणे.अध्ययन निष्पत्ति – 4.2: पाठातील प्रसंगांना ओळखून आपल्या
जीवनाशी सांगड
घालणे.


अध्ययन निष्पत्ति – 4.3: कमी वेळा वापरली जाणारी अक्षरे, द्वित अक्षरे, जोडाक्षरे ओळखून वाचतात, लिहितात. अक्षर आणि ध्वनी यांचा संबंध ओळखून त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करणे.वर्णमालेतील अक्षरे आणि त्यांचे उच्चार ओळखणे.. 

अध्ययन निष्पत्ति – 4.4: दुसरी व्यक्ती बोलत असताना लक्ष
देवून एकमेकात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त
करणे आणि प्रश्न विचारणे.

अध्ययन निष्पत्ति – 4.5 : विद्यार्थी आपल्या स्तरानुसार इतर
विषय (उदाहरणार्थ गणित
, विज्ञान,
समाज विज्ञान, नृत्य कला, चिकित्सा इत्यादी.) व्यक्ती, कला या विषयी वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत आपला चांगला अभिप्राय व्यक्त करणे.


अध्ययन निष्पत्ति 4.06 मुलांसाठी वर्तमानपत्र, बाल साहित्य इत्यादी वाचून विषय जाणून घेतात आणि त्याविषयी न
अडखळता स्पष्ट
बोलणे.अध्ययन निष्पत्ति 4.07 लेखी भाषा आणि बोली भाषा यातील फरक
ओळखतात आणि का
? कसे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे देणे.


अध्ययन निष्पत्ति 4.08: विविध साहित्य रचनेतील नवीन शब्दांचे
अर्थ
,संदर्भानुसार आकलन करून जाणून घेणे.


अध्ययन निष्पत्ति 4.09 : वाचन या साहित्यातील विषय, घटना, चित्र, पात्र,
शीर्षक इत्यादी बाबत
बोलतात
, प्रश्न विचारतात, आपले मत व्यक्त करणे आपण व्यक्त केलेल्या मताचे तार्किक
समर्थन
करणे.


अध्ययन निष्पत्ति – 4.10 शब्दांचे पुनरावर्तन, सर्वनाम, विशेषण, लिंग,
वचन इत्यादी भाषेच्या
सुक्ष्मतेविषयी जाणून
| घेवून लिहितात. विविध पदांचा किंवा
शब्दांचा वापर
करणे.अध्ययन निष्पत्ति – 4.11 : वेगवेगळे प्रसंग आणि उद्देशाला
अनुसरून
वाचणे
व लिहिणे
.जसे
की सूचना फलकावरील सूचना
, सामानाची यादी, कथा कविता, पत्र, निबंध इत्यादी.

LEARNING OUTCOMES 4thMARATHI (चौथी मराठी अध्ययन निष्पत्ती यादी)

वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..

LEARNING OUTCOMES 4thMARATHI (चौथी मराठी अध्ययन निष्पत्ती यादी)

 


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *