RASHTRIYA EKTA DIVAS SHAPATH IN Marthi ,Hindi,English


 
RASHTRIYA EKTA DIVAS SHAPATH IN Marthi ,Hindi,English

 राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करताना खालील शपथ उपयुक्त होतील…



RASHTRIYA EKTA DIVAS SHAPATH IN Marthi ,Hindi,English

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ


मी अशी शपथ घेतो/घेते की, देशाची एकता, निष्ठा आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशातील बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहीन. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कर्तृत्वाने निर्माण केलेल्या देशाच्या एकतेची, मी शपथ घेत आहे. तसेच माझ्या देशाच्या आंतरिक सुरक्षेची राखण करण्यासाठी योगदान देण्याचीही मी प्रतिज्ञा करतो/करते.


RASHTRIYA EKTA DIVAS SHAPATH IN Marthi ,Hindi,English

राष्ट्रीय एकता दिवस शपथ

मैं सत्यनिष्ठा से शपथ लेता हूँ कि मैं राष्ट्र की एकता, अखंडता सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और और अपने देशवासियों के बीच यह संदेश फैलाने का भी भरसक प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूँ जिसे सरदार वल्लभभाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यो द्वारा संभव बनाया जा सका। मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ।

RASHTRIYA EKTA DIVAS SHAPATH IN Marthi ,Hindi,English


RASHTRIYA EKTA DIWAS PLEDGE


I solemnly pledge that I dedicate myself to preserve the unity, integrity and security of the nation and also strive hard to spread this message among my fellow countrymen. I take this pledge in the spirit of unification of my country which was made possible by the vision and actions of Sardar Vallabhbhai Patel. I also solemnly resolve to make my own contribution to ensure internal security of my country.

सरदार पटेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे स्पर्श करा.. 


 




Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

One comment

  1. […]  25.2 ऑक्टोबर म.गांधी जयंती/लाल बहाद्दूर शास्त्री जयंती  26.31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल  27.31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल  28.31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन शपथ   […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *