दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –
इयत्ता – सातवी
विषय -मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,समाज विज्ञान
इयत्ता – सातवी विषय – मराठी सुट्टीतील अभ्यास
⭆दररोज एक पान शुद्धलेखन
⭆ 25 वाक्य तयार करणे.
⭆एकूण 100 नवीन शब्दार्थ लिहिणे.
⭆एकूण 100 जोडशब्द लिहिणे.
एका वाक्यात उत्तरे लिहा. पाठ 1 ते 10 वरील प्रत्येक पाठावरील 5 प्रश्नोत्तरे लिहिणे.
इयत्ता – सातवी विषय – ENGLISH सुट्टीतील अभ्यास
1. Read & write vowels & consonants daily one time. ( A – Z) (a -z )
2. Daily 1 page handwriting.
3. Read & write daily 5 English words with pronunciation & Marathi meaning
4. Read & write daily 5 opposite words.
5. Read & write 10 singular & plural forms.
6. Read & write 5 colors name.
7. Read & write One – Hundred numbers.
8. Write an essay. ‘My school. in 10-15 sentences.
9. Write a letter to your class teacher for asking 2 days leave.
10. Write any 30 three (3) letter words (Ex. bat,cat,vat….)
इयत्ता – सातवी विषय – समाज विज्ञान सुट्टीतील अभ्यास
⭆आपला जिल्हा व तालुक्याचे नाव लिहा.
⭆कर्नाटकातील जिल्ह्यांची नावे लिहा.
⭆भारतातील घटकराज्यांची नावे लिहा.
⭆कर्नाटकाचा नकाशा काढा.
⭆भारताचा नकाशा काढा.
⭆कर्नाटकातील नद्यांची नावे लिहा.
⭆केंद्रशासित प्रदेशांची नावे लिहा.
⭆स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे चिकटवून त्यांची नावे लिहा. कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळांची नावे लिहा.
⭆कर्नाटकातील ज्ञानपीठ प्रशस्ती विजेत्यांची चित्रे चिकटवून त्यांची नावे लिहा.
⭆कर्नाटकमधील प्रसिद्ध देवालयांची नावे लिहा.
⭆आपल्या संविधानातील मूलभूत हक्क लिहा.
⭆आपल्या संविधानातील मूलभूत कर्तव्ये लिहा.
⭆पृथ्वी ग्लोबचे चित्र काढा.
इयत्ता – सातवी विषय – विज्ञान सुट्टीतील अभ्यास
⭆वैज्ञानिकांची चित्रे गोळा करून त्यांनी लावलेले शोध लिहा.
⭆प्रयोगाची चित्रे काढा [प्रत्येक प्रकरणातील प्रयोगाशी संबंधित चित्रे] व भागांना नावे द्या.
⭆तुमच्या पुस्तकातील प्रत्येक पाठावरील 1 गुणाचे प्रश्न आणि 2 गुणांचे प्रश्न लिहा.
इयत्ता – सातवी विषय – गणित सुट्टीतील अभ्यास
⭆गणितातील मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दररोज 5 उदाहरणे.
⭆पुस्तकातील संख्या घेऊन चढता क्रम उतरता क्रमाची उदाहरणे सोडवणे.
⭆लसावी आणि मसावी दररोज दोन दोन उदाहरणे
⭆रोमन संख्या I ते C पर्यंत एकूण 5 वेळा.
⭆चौकोन,आयत,त्रिकोण,घन,घनायत,गोल,शंकू,सिलेंडर समांतर चतुर्भुज या आकृत्या काढणे.
⭆अपूर्णांक : समान अपूर्णांक, ऋण अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक (प्रत्येकी 3-3 उदाहरणे लिहा.)