SS DASARA HOLIDAY STUDY दसरा सुट्टीतील अभ्यास आठवी समाज

दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास – 




 


इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान 

पाठ्यक्रम – 

इतिहास  – प्रकरण 1 ते 6 

राज्यशास्त्र – प्रकरण 7 ते 8 

अर्थशास्त्र – प्रकरण 14 

समाजशास्त्र – प्रकरण 9 ते 10 

भूगोल  – प्रकरण 11 ते 13 

व्यवहार अध्ययन – प्रकरण 15 




 

03.10.2022

1.इतिहास म्हणजे काय?इतिहासाचे पितामह कोण?
2.साधने म्हणजे काय?साधनांचे दोन प्रकार
कोणते
?
3.पुरातत्व साधने म्हणजे काय?उदाहरणे
लिहा
.

04.10.2022

1.भारतातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे राजधानी यांची
यादी करा
.

05.10.2022

1.भारताच्या शेजारील राष्ट्रांची नावे लिहा.
2.भारताचा नकाशा काढून पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश
दाखवा
.
3.इतिहास पूर्व काळातील टप्पे दर्शवणारा तक्ता काढा.

06.10.2022

1.सप्त सिंधू प्रदेशातील सात नद्यांची नावे लिहा.
2.वेद म्हणजे काय?त्यांची क्रमाने नावे लिहा.

07.10.2022

1.इजिप्त संस्कृतीतील पिरॅमिड बद्दल टिपा लिहा.
2.चीन संस्कृतीने जगाला दिलेल्या देणगींची यादी करा.

08.10.2022

1.ग्रीक संस्कृतीतील तत्त्वज्ञांची नावे लिहा.
2.अमेरिकेतील संस्कृती कोणकोणत्या?

09.10.2022

1.महावीरांनी सांगितलेल्या शिकवणी कोणत्या?
2.गौतम बुद्धांचे अष्टांगमार्ग लिहा.

3.राज्यशास्त्र म्हणजे काय?राज्यशास्त्राचे पितामह कोण?

10.10.2022

1.राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्यासाठी का आवश्यक आहे?
2.नागरिकत्व मिळवण्याच्या आणि गमावण्याचे प्रकार कोणकोणते?

11.10.2022

1.भारतीय आणि परदेशी प्रमुख समाज शास्त्रज्ञांची नावे लिहा.
2.पृथ्वी सजीवांचा ग्रह:- विशेष ग्रह,जलग्रह,निळा ग्रह अशा
वेगवेगळ्या नावांनी ओळखण्याची कारणे कोणती
?

12.10.2022

1.पृथ्वीगोलावर काढलेल्या अक्षांश आणि रेखांशाच्या काल्पनिक रेषांची आकृती
काढा
.
2.खडकांचे प्रकार लिहा.

13.10.2022

1.अर्थशास्त्र म्हणजे काय?अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे
महत्त्व सांगा
.
2.विदेशी व्यापार म्हणजे काय?त्याचे
तीन प्रकार लिहा
.

14.10.2022

1.देशी साहित्य आणि विदेशी साहित्याची उदाहरणे
लिहा.

15.10.2022

1. कर्नाटकातील जिल्हे लिहा.

16.10.2022

तुमच्या शाळेत घेण्यात आलेल्या आकारिक मूल्यमापन 2 परीक्षेची
प्रश्नपत्रिका सोडवा
.

टीप– तारखेनुसार दिलेल्या
प्रश्नांची लिहावी आणि त्यानंतर वाचन करून त्याचे मनन करावे
.



 
Share with your best friend :)