KALIKA CHETARIKE LEARNING OUTCOMES 5th MATHS (पाचवी गणित अध्ययन निष्पत्ती यादी)

 कलिका चेतरिके 2022

इयत्ता – पाचवी

विषय – गणित

अध्ययन निष्पत्ती यादी




 

अध्ययन निष्पत्ती – 1: स्थानमुल्याचा उपयोग करून 9999 पर्यतच्या
संख्या वाचतात आणि लिहिणे.

अध्ययन निष्पत्ती – 2 : दैनदिन
जीवनाशी संबंधित
5 अकी
पर्यतच्या बेरजेच्या समस्या सोडवि
णे.

अध्ययन निष्पत्ती-3 : दैनदिन
जीवनाशी संबंधित
5 अकी
पर्यंतच्या वजाबाकीच्या समस्या सोडवि
णे.

अध्ययन निष्पत्ती – 4: दैनदिन
जीवनाशी संबधित तीन अकी संख्यांना दोन अंकी संख्यांनी गुण
णे.

अध्ययन निष्पत्ती-5: दैनंदिन
जीवनाशी संबंधित दोन-तीन अंकी संख्याना एक अंकी संख्यानी भाग
णे.

अध्ययन निष्पत्ती – 6 : प्रमाणित
भागाकार पद्धतीने एका संख्येला दुसऱ्या संख्येला भागतात.



 

अध्ययन निष्पत्ती – 7 : अपूर्णाकामध्ये
दिलेली चित्रे आणि संग्रहित
| केलेल्या वस्तू ओळखून चिन्हांकित करणे.

अध्ययन निष्पत्ती – 8 : दिलेल्या
अपूर्णाकाचे समान अपूर्णाक ओळख
णे.

अध्ययन निष्पत्ती – 9 : लांबी, रुंदी, आकार, वेळेशी
संबंधित एककाचे रूपांतर करून गणितातील चार मूलभूत क्रियांचा वापर करून समस्या
सोडवि
णे.

अध्ययन निष्पत्ती – 10 वेगवेगळ्या
कोनाचे काटकोन
, लघुकोन
आणि विशालकोन यामध्ये वर्गीकरण कर
णे.

अध्ययन निष्पत्ती – 11 त्रिमितीय
आकृत्याची जालाकृती ओळख
णे.

अध्ययन निष्पत्ती – 12 : वेगवेगळ्या
प्रकारचे आकृतिबंध ओळख
णे.

अध्ययन निष्पत्ती – 13 : माहितीचा संग्रह करून तो चित्रालेखात आणि
स्तंभालेखात दर्शवून विश्लेषण कर
णे.



 

वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..

helpdesk%20(1)



*अध्ययन निष्पत्ती यादी PDF*
*इयत्ता – चौथी*
*विषय- मराठी,इंग्रजी,कन्नड, गणित,परिसर*

https://www.smartguruji.in/2022/10/kalika-chetarike-2022-learning-outcomes.html




Share with your best friend :)