ಕೋಟಿ ಕಂಠ ಗೀತ ಗಾಯನ ೨೦೨೨ ನೋಂದಣಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ |कोटी कंठ गीत गायनसाठी नोंदणी प्रक्रियेबद्दल



 
कोटी कंठ गीत गायनसाठी नोंदणी प्रक्रियेबद्दल

 



 

2. कोटी कंठ गीत गायनसाठी नोंदणी प्रक्रियेबद्दल- या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे.तसेच या कार्यक्रमातील सहभागींना स्वयंचलित ऑनलाइन प्रमाणपत्र जारी करण्याचा हेतू आहे.तरी 14 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.खालील वेब लिंकला भेट देऊन/खालील QR CODE स्कॅन करून,नोंदणी प्रक्रिया 21-10-2022 पर्यंत जलद गतीने पूर्ण करावी.(QR CODE देखील परिशिष्ट-04 मध्ये दिलेला आहे).

WEBLINK

 

QR CODE


वरील लिंकवर स्पर्श केल्यानंतर खालीलप्रमाणे माहितीचे पेज ओपन होईल
यामध्ये 2 भाग असतील.
1. वैयक्तिक नोंदणी (सहभागी व्यक्ती)
2.संस्था/शाळा नोंदणी (शाळेतील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी)
1. वैयक्तिक नोंदणी (सहभागी व्यक्ती)
 यामध्ये आवश्यक आपली वैयक्तिक सर्व माहिती कन्नड मध्ये अचूक भरावी व  SUBMIT करावी.
1. वैयक्तिक नोंदणी (सहभागी व्यक्ती)


 
2.संस्था/शाळा नोंदणी (शाळेतील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी)
आपल्या शाळेतील किंवा संस्थेतील सहभागी व्यक्तींची नोंदणी यामध्ये करायची आहे.प्रत्येकाची वैयक्तिक माहिती (Name,Age,Email,Mobile) खालील .csv फाईलमध्ये टाईपकरून नोंदणीच्या शेवटी CHOOSE FILE मध्ये ही CSV फाईल अपलोड करावी.व submit वर क्लिक करावे.

 

 



SONGS LINKS – 

ಅ. ನಾಡಗೀತೆ (नाडगीत) 

 

 

 

 

ಆ. ಹುಯಿಗೋಳ ನಾರಾಯಣರಾಯರ “ ಉದಯವಾಗಲಿ ನಮ್ಮ ಚೆಲುವ ಕನ್ನಡನಾಡ (उदयवागली नम्मा चेलुवा कन्नडनाडू’) 
 

 



 

 ಇ. ರಾಷ್ಟ್ರ ಕವಿ ಕುವೆಂಪುರವರ ‘ಬಾರಿಸು ಕನ್ನಡ ಡಿಂಡಿಮವ ‘ (राष्ट्रकवी कुवेंपू यांचे ‘बारिसू कन्नड डींडीमवा’) 

 

 

 

 



 ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ 

 

 

 

 

 

 

 

ಉ. ನಾಡೋಜ ಡಾ. ಚೆನ್ನವೀರ ಕಣವಿಯವರ ವಿಶ್ವವಿನೂತನ ವಿದ್ಯಾಚೇತನ (‘विश्वनेता विद्याचेतना’) 

 

 

 

 

 
ಊ. ಡಾ.ಹಂಸಲೇಖರವರ ‘ ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡ ನಾಡಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು डॉ. हंसलेख यांचे ‘हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टीबेकू’ 
 

 

 

सर्व गीतांची चाल समजून घेण्यासाठी खालील गीताच्या नावावरती स्पर्श करा. 

ಅ. ನಾಡಗೀತೆ (नाडगीत )

ನಾಡಗೀತೆ (नाडगीत ) KARAOKE TRACK

ಆ. ಹುಯಿಗೋಳ ನಾರಾಯಣರಾಯರ “ ಉದಯವಾಗಲಿ ನಮ್ಮ ಚೆಲುವ ಕನ್ನಡನಾಡು (हुइलगोळ नारायणरायाचे   ‘उदयवागली नम्मा चेलुवा कन्नडनाडू’)

ಇ. ರಾಷ್ಟ್ರ ಕವಿ ಕುವೆಂಪುರವರ ‘ಬಾರಿಸು ಕನ್ನಡ ಡಿಂಡಿಮವ ‘ (राष्ट्रकवी कुवेंपू यांचे ‘बारिसू कन्नड डींडीमवा’ )

ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ (डॉ. डी.एस. कुर्की यांचे ‘हच्चेवू कन्नडद दीप’)

ಉ. ನಾಡೋಜ ಡಾ. ಚೆನ್ನವೀರ ಕಣವಿಯವರ ವಿಶ್ವವಿನೂತನ ವಿದ್ಯಾಚೇತನ (नाडोजा डा. चेन्नवीर कणवी यांचे ‘विश्वनेता विद्याचेतना’)
 
ಊ. ಡಾ.ಹಂಸಲೇಖರವರ ‘ ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡ ನಾಡಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು (डॉ. हंसलेखा यांचे ‘हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टीबेकू’) 



 

उपक्रमाशी संबंधित PDF साहित्य खालीलप्रमाणे 

अधिकृत आदेश – 1  CLICK HERE 

 

परिशिष्ठ – 1 (कार्यक्रम रूपरेषा)  CLICK HERE 

 

परिशिष्ठ – 2 (6गीतांचे बोल LYRICS)  CLICK HERE 

 

परिशिष्ठ – 3 (शपथ)  CLICK HERE 

 

परिशिष्ठ – 4  CLICK HERE





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *