दिनांक २१.०९.२०२२ रोजी झालेल्या कालिका चेतरीके टेलीकॉन्फरन्स मधील महत्वाचे मुद्दे सोबत Youtube व्हिडिओमधील वेळ दिलेली आहे शेवटी दिलेली Youtube व्हिडिओ लिंक पाहून दिलेल्या माहितीची खात्री करू शकता ..
![]() |
Youtube video time – 1.18.00 to 1.24.00 |
CCE आता SBA (School Based Evaluation शाळाधारीत मूल्यमापन)
रूपणात्मक मुल्यमापन – 15 + 15 + 15 + 15 = 60 (
अध्ययन पत्रक हे विद्यार्थी संचयीका चा भाग आहेत. – म्हणजे विद्यार्थी अध्ययन सराव पुस्तकातील फक्त आवश्यक व विद्यार्थी पालकांना प्रगती समजेल अशा अध्ययन पत्रिका विद्यार्थी अध्ययन पुस्तिकेतून काढून विद्यार्थी संचयी मध्ये ठेवणे.
अनेक अध्ययन पत्रकांच्या कृतीसोबत लिखित/तोंडी परीक्षा एक कृती आहे.
स्वरूप
15+15+15+15= 60 अवलोकन आधारित
20+20 = 40 संकलनात्मक मूल्यमापन
दोन स्तरातील प्रश्नपत्रिका (प्रथम संकलनात्मक मूल्यमापन SA-1)
इयत्ता – नववी
5+5+5+5 = 20 अवलोकन आधारित
80 गुण संकलनात्मक मूल्यमापन
दोन स्तरातील प्रश्नपत्रिका (प्रथम संकलनात्मक मूल्यमापन SA-1)
प्रश्नपत्रिका BLUEPRINT (नीलनकाशा) नुसार काढायची का? ( See YouTube Video Time 01.36.25 TO 1.38.00)
घटक आधारित प्रश्नपत्रिकासाठी नीलनकाशा आवश्यक असतो.यावर्षी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका असल्याने कलिका चेतरिकेच्या अध्ययन पुस्तकांमधील अध्ययन पत्रके अनेक अंशांचा विचार करून रचण्यात आलेली आहेत.त्यामुळे नीलनकाशा ऐवजी अध्ययन पत्रकांमध्ये कोणत्या प्रश्नाला महत्त्व दिले आहे.याचा विचार करून पूर्वसिद्धता कृती तयार करणे व दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे.
अधिक सविस्तर माहितीसाठी YouTube Video पहा…