माध्यमिक शिक्षक नेमणूक व परीक्षा संबंधी…
दिनांक – 21.09.2022
कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागात माध्यमिक शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या हितदृष्टीसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी डिसेंबर 2022 च्या अंतिम आठवड्यात परीक्षा घेणेसंबंधी उपनिर्देशकाना सूचित करण्यात आले आहे.
एकूण 2200 माध्यमिक सहाय्यक शिक्षकांची भारती प्रक्रिया लवकरच पार पाडण्यात येणार असून यामध्ये कला शिक्षक पदे PCM शिक्षक पदे 826 ,CBZ शिक्षक पदे 712 , हिंदी 420 कन्नड व उर्दू माध्यम शाळेतील कन्नड / इंग्रजी भाषा शिक्षकांची पदे भरणेविषयी प्रक्रिया प्रारंभ करण्यात यावी असे खालील आदेशात सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी खालील आदेश पहा…