8th SS Textbook Solution Lesson 15 DEMOCRACY (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 15 लोकशाही )

 


 

 

 




इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

विषय – स्वाध्याय 

राज्यशास्त्र 

प्रकरण –  15 

लोकशाही 




 

 

स्वाध्याय

I. रिकाम्या जागा
योग्य शब्दानी भरा
.
1. डेमॉक्रशी
हा शब्द डेमोक्रोशिया या शब्दापासून बनला आहे
.

2. विधानसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळते आणि
जो पक्ष सरकार स्थापन करतो अशा

पक्षाला सत्ताधारी पक्ष म्हणतात.

3. भारतात मतदान करण्यासाठी किमान वय 18
वर्षे आहे.

4. दर पाच वर्षातून एकदा ज्या निवडणुका
घेतल्या जातात त्यांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात
.




 


II.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.
5. लोकशाहीचे फायदे काय आहेत ?
उत्तर – लोकशाहीचे
खालील फायदे आहेत
.

स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या आधारे लोकांचे स्वातंत्र्य
शाबूत राहते
.

निर्णय घेणे व कायदे बनविण्याची लोकप्रतिनिधींना संधी.

आवडीचा प्रतिनिधी निवडण्यास मुभा लोकांच्या मतांवर निर्णय

व्यक्तीच्या मूलभूत विकासासाठी मूलभूत हक्कांची तरतूद
विरोधकांना राजकारणात महत्त्वाचे स्थान
.

निवडणुकीद्वारे सरकार बदलता येते.

समानतेचे तत्व.

6. सरकारचे
वेगवेगळे प्रकार सांगा
?

उत्तर – राजसत्ताक
पद्धत

1.हुकूमशाही

2.लष्करी हुकुमशाही

3.साम्यवादी सरकार

7. प्रत्यक्ष
लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाहीपेक्षा वेगळी कशी आहे
?
उत्तर –

प्रत्यक्ष लोकशाही

अप्रत्यक्ष लोकशाही

आकाराने आणि लोकसंख्येत लहान असणाऱ्या देशात अशी पद्धत असते.

मोठ्या देशात अशी पद्धत असते.

सरकार,निती,नियम,कायदे इत्यादी
बनविण्यासाठी लोक स्वतः सहभागी होतात.

लोकप्रतिनिधी निवडण्याची पद्धत.

लोकांचा प्रत्यक्ष सहभाग नाही.

प्रतिनिधी कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी

उदा. प्राचीन ग्रीस व स्वित्झर्लंड

उदा. भारत,अमेरिकेची
संयुक्त संस्थाने  

 


8. सार्वत्रिक प्रौढ
मताधिकार म्हणजे काय
?
उत्तर – जात,पंथ,वर्ण,भाषा,संपत्ती, उत्पन्न, लिंग, सामाजिक स्थिती, वंश इत्यादी

कशाचीही पर्वा न करता सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा
अधिकार असणे म्हणजे

सार्वत्रिक प्रौढ मताधिकार होय.


9.
लोकशाहीच्या
यशात योगदान देणाऱ्या आवश्यक घटकांची यादी करा
.
उत्तर – लोकशाही
यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक खालील प्रमाणे

लोकांमध्ये सहिष्णुता असणे.
आवश्यक सुयोग्य नेतृत्व
नेत्याजवळ संवेदनशीलता,सेवावृत्ती,देशभक्ती या गोष्टी असणे गरजेचे
सक्षम विरोधी पक्ष
सुशिक्षित व माहितीने परिपूर्ण मतदार
शंभर टक्के मतदान
मुक्त,निर्भय,निपक्षपाती प्रसार माध्यमांची गरज
कार्यक्षम,जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्था
10.
लोकशाहीत
सक्षम विरोधी पक्षाची गरज का असते
?
उत्तर – लोकशाहीत सत्ताधारी पक्ष कार्य पार असताना त्यानी घेतलेले
निर्णय
,केलेले
कायदे
,अर्थ
व्यवस्था
,न्यायव्यवस्था
इत्यादी हे जनतेच्या कल्याणासाठी आहेत की नाही यांची पडताळणी करून त्यातील चुकांना
विरोध करून
,विविध
प्रसार माध्यमांच्या सहाय्याने लोकांच्यामध्ये जागृती करून योग्य निर्णय घेण्यास
सत्ताधारी पक्षास भाग पाडण्यास लोकशाहीत सक्षम विरोधी पक्षाची गरज असते
.
11.
लोकशाहीचे
पाच गुण सांगा
.
उत्तर – लोकशाहीची
महत्वाचे गुण पुढीलप्रमाणे
:
1.
लोकशाही लोकांच्या मान्यतेवर अवलंबून
असते. हे लोकांचे सरकार असते.

2.
लोक आपले प्रतिनिधी निवडतात,
त्यांचे सरकार बनते. तेच प्रतिनिधी लोकांसाठी कायदे
बनवितात.

3.
हे सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या तत्त्वावर
आधारित आहे
.
4.
येथे मुक्त आणि नि:पक्षपाती वातावरणात
ठराविक कालावधीत निवडणुका घेतल्या जातात
.
5.
लोकशाही सरकार हे जनतेला प्रतिसाद देणारे
सरकार असते
.
6.
लोकशाही प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखते.
7.
या सरकारमध्ये सर्व नागरिक समान असल्याचा
कायदा करून कायद्दाने राज्य चालते. सरकारचे अधिकार घटनात्मक नियमांद्वारे मर्यादित
असतात
.




 

 

12. लोकशाहीत नियतकालिक निवडणुका का आवश्यक आहेत ?
उत्तर – कारण कांही वेळेला अकाली मरण पावल्याने,पदाचा राजीनामा दिल्याने सत्ताधारी पक्षातील जागा रिक्त होते.अशी जागा पुढील भरून
काढण्यासाठी पुढील
5 वर्षे
वाट न पाहता त्या जागी नवीन प्रतिनिधी निवडणे आवश्यक असते.अशावेळी लोकशाहीत
नियतकालिक निवडणुका आवश्यक असतात
.
13.
लोकशाहीचे
यश हे मतदारावर अवलंबून असते. चर्चा करा

उत्तर – मतदार हाच
लोकशाहीचा खरा आधार असतो.कारण लोकशाहीत लोकप्रतिनिधींची निवड करण्याची जबाबदारी हि
मतदारांची असते.निवडणुकीवेळी मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता.एक उत्तम
प्रतिनिधी निवडून दिल्यास ते प्रतिनिधी जनतेसाठी कार्य करून देशाच्या विकासात
हातभार लावतील.व तेंव्हाच लोकशाही यशस्वी होईल
.

 




 

 




 

 आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..

            


 
Share with your best friend :)