सन २०२२-२३ शाळा शैक्षणिक दाखल्यांचे नमुने
सर्व शिक्षकवृन्दाना नमस्कार,२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक शालेय शैक्षणिक दाखल्यांचे नमुने उपलब्ध करताना होता आहे.वार्षिक शैक्षणिक क्रिया योजना (DSERT) ,शाळा वेळापत्रक २०२२-२३ (DSERT) ,मूल्यमापन वेळापत्रक २०२२-२३ (DSERT),कलिका चेतरीके २०२२-२३ (अध्ययन पुनर्प्राप्ती) ,दाखली मागणी पत्र ,प्रवेश अर्ज (1st,LKG-UKG) ,वेळापत्रक इत्यादी सर्व नमुना दाखले असून यामध्ये आवश्यक तो बदल करून यांचा वापर करावा…
विद्याप्रवेश वेळापत्रक पहिली ते तिसरी
वेळ – 9.30 ते 4.45
वेळापत्रक (पाचवी)
वेळापत्रक (सहावी)
वेळापत्रक (सातवी)
वेळापत्रक (आठवी)
वेळापत्रक (पहिली)
वेळापत्रक (दुसरी)
वेळापत्रक (तिसरी)
वेळापत्रक (चौथी)
अध्ययन निष्पत्ती आधारित
वार्षिक अंदाज पत्रक (पहिली ते आठवी)
मूल्यमापन (परीक्षा) वेळापत्रक २०२२-२३ (DSERT)
शाळा पंचांग २०२२-२३
दाखली मागणी पत्र
वेळापत्रक (Blank)PRIMARY
वेळापत्रक (Blank)HIGH SCHOOL
सामुहिक वेळापत्रक (1-5) (Blank- A3 SIZE)
सामुहिक वेळापत्रक (1-7)(Blank- A3 SIZE)
सामुहिक वेळापत्रक (1-8)(Blank- A3 SIZE)
प्रवेश अर्ज (1st,LKG-UKG) ENGLISH
प्रवेश अर्ज (1st,LKG-UKG) KANNADA
प्रवेश अर्ज (2-12) ENGLISH
प्रवेश अर्ज (2-12) KANNADA
विद्यार्थी संचयिका (Child Profile)
शालेय मंत्रीमंडळ
SAP (शाळा शैक्षणिक योजना)
शाळा अभिवृद्धी योजना (SDP)
Teacher Profile
1ली ते 12वी पाठ्यपुस्तके
कलिका चेतरीके मूल्यमापन व पाठ योजना नमुना