विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिभा पुरस्कार ……
सन २०२१-22 या शैक्षणिक वर्षात SSLC / PUC II परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या कर्नाटक राज्य सरकारी नोकरांच्या मुलांना कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ – बेंगळूरू यांच्या वतीने प्रतिभा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन…
अर्ज करण्यास अंतिम तारीख – 31.०७.२०२२
अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्हता –
विद्यार्थ्याचे आई/वडील राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याचे सरकारी नोकर असावेत.
महामंडळ,प्राधिकरण,विद्यापीठ,खाजगी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी अर्ज करू शकत नाहीत.
विद्यार्थी SSLC / PUC II परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झालेला असावा.
ऑनलाईन अर्ज करताना महत्वाच्या बाबी.. –
1) SSLC / PUC दृढीकृत गुणपत्रक
2) सरकारी विभागाचे सेवा प्रमाण पत्र तसेच संघटनेचे जिल्हा/तालुका/योजना विभाग अध्यक्ष/बेंगळूरू शहर राज्य परिषद सदस्यांकडून प्रमाण पत्र
3) विद्यार्थ्याचा पास पोर्ट साईज फोटो..
4) वरील सर्व कागदपत्रे JPG FORMATमध्ये 1 MB पेक्षा साईज मध्ये स्कॅन करावे.
5) ऑनलाईनअर्ज केल्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेल्या ईमेल वरती अर्जाचा स्वीकृती MSG येईल.
6) टक्केवारीनुसार अर्जांचा विचार करण्याचा अधिकार संघटनेकडे राहील.
CLICK HERE FOR ONLINE APPLICATION
SERVICE CERTIFICATE FORMAT PDF /सेवा प्रमाण पत्र PDF