100 दिवस वाचन अभियान अंतर्गत उपक्रम यादी –
100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी “पढे भारत” अभियान सुरू….01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत
या अभियानासाठी शिक्षण विभागाकडून आलेल्या उपक्रम सुचींचे मराठी भाषांतर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास कृपया याचा नक्की वापर करा व इतरांना पाठवा.
गट 1: बालवाटीका ते दुसरी
गट 2: इयत्ता 3री ते 5वी
गट 3: इयत्ता 6 वी ते 7/8 वी
या तिन्ही गटांचे गटानुसार प्रत्येक आठवड्यात करावे लागन्रे उपक्रमा व साहित्यांची यादी यासाठी खालील माहिती पहा..
14