100 दिवस वाचन अभियान अंतर्गत उपक्रम यादी –
आठवडा 1
100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी “पढे भारत” अभियान सुरू….
01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत
गट विभागणी –
सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी –
गट 1: बालवाटीका ते दुसरी
गट 2: इयत्ता 3री ते 5वी
गट 3: इयत्ता 6 वी ते 7/8 वी
मोहिमेचा कालावधी:
100 दिवस (14 आठवडे) वाचन मोहीम 01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जाईल.
आठवडा क्र. 1 उपक्रम यादी –
गट – बालवाटीका ते दुसरी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
ग्रंथालय भेट सर्व
विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयास भेट द्यावी आणि उपलब्ध पुस्तके माहित करून
घ्यावेत.
प्रत्येक विद्यार्थ्यांला वाचनासाठी वयानुरूप
पुस्तके दयावी आणि चौथ्या आठवड्यात त्याविषयी विद्यार्थ्यांला सांगू द्यावे.
घरी पुस्तक वाचन सुकर होण्यासाठी कुटुंबातील एक
प्रौढ व्यक्ती सोबत उपस्थित असणे आवश्यक आहे.
वर्णमाला शब्द (बालवाटिका)
मुलाना वाळू/भूसा ने भरलेल्या ट्रे/खोका मध्ये हातांची
बोटे फिरवून अक्षरे शोधण्यास लावणे. जेणे करून मुलाना अक्षरनिर्मिती समजण्यास
मदत होईल.
मुलांना खेळण्याच्या पिठाच्या (चिकण माती)
सहाय्याने अक्षरे बनविण्यास प्रोत्साहित करणे. कौटुंबिक कथा
(वर्ग१, २)
मुलांना कुटुंबातील सदस्याबद्दल छोट्या गोष्टी
तयार करण्यास मदत करणे.
त्यांना या गोष्टी कागदावर उतरवू द्या आणि जुनी
कौटुंबिक छायाचित्रे जोडू द्या.
मुलांना सुट्ट्या, वाढदिवस आणि कौटुंबिक सुट्टया यासारख्या
विशेष दिवसांबद्दलच्या गोष्टी लिहिते करणे.आणि नंतर वर्गमित्राना एकमेकांच्या
सोबत कथा वाचू देणे.
| ग्रंथालयातील
पुस्तके वाळू/ भुसा ने
भरलेला ट्रे/खोका चिकणमाती/ खेळण्याचे पीठ साधनपेटी साधनांची आवश्यकता
नाही. |
गट – तिसरी ते पाचवी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
शाळेच्या
ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट
• सर्व मुलांनी शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावी आणि उपलब्ध
पुस्तकांचा शोध घ्यावा.
• प्रत्येक मुलाला चौथ्या आठवड्यात
वाचण्यासाठी आणि त्याबद्दल सांगण्यासाठी त्याच्या वयोगटानुसार पुस्तक दिले जावे..
• घरी पुस्तक वाचन सुकर होण्यासाठी कुटुंबातील एक प्रौढ
व्यक्ती सोबत उपस्थित असणे आवश्यक आहे. | ग्रंथालयातील
पुस्तके |
गट – सहावी ते आठवी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
शाळेच्या
ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट
• सर्व मुलांनी शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावी आणि उपलब्ध
पुस्तकांचा शोध घ्यावा.
• प्रत्येक मुलाला चौथ्या आठवड्यात
वाचण्यासाठी आणि त्याबद्दल सांगण्यासाठी त्याच्या वयोगटानुसार पुस्तक दिले जावे..
कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती सोबत घरी पुस्तक वाचन
सुकर होण्यासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. | ग्रंथालयातील
पुस्तके |