100 दिवस वाचन अभियान अंतर्गत उपक्रम यादी –
आठवडा 2
100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी “पढे भारत” अभियान सुरू….
01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत
गट विभागणी –
सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी –
गट 1: बालवाटीका ते दुसरी
गट 2: इयत्ता 3री ते 5वी
गट 3: इयत्ता 6 वी ते 7/8 वी
मोहिमेचा कालावधी:
100 दिवस (14 आठवडे) वाचन मोहीम 01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जाईल.
आठवडा क्र. 2 उपक्रम यादी –
गट – बालवाटीका ते दुसरी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
फळे आणि फुले
फुलांची किंवा फळांची यादी तयार करण्याचे काम
विद्यार्थ्यांना देणे.
विद्यार्थ्याना यादीतून फळे व फुले निवडण्यास
सांगणे.
त्यानंतर विद्यार्थ्यांने ठरवून दिलेल्या फूल व
फळाविषयी वाचणे आणि दुसऱ्या दिवशी वर्गासमोर तेच वाचणे.
नाव, प्राणी,
गोष्ट, फूल, फळ हा खेळ खेळला
जाऊ शकतो, जिथे गटाला
दिलेल्या नावाच्या सुरवातीच्या अक्षरापासून तयार होणारे शब्द मुलांनी गोळा करावे. |
फळ आणि फुले असेलेले यांचे संदर्भ साहित्य
|
गट – तिसरी ते पाचवी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
गोलातल्या गप्पा
. विद्यार्थी गोलाकार बसतात आणि शिक्षक
त्यांना गोष्टींची सुरुवात करून देतात आणि दृश्य सेट करून कथेला सुरुवात करतात.
प्रत्येक विद्यार्थी एक वाक्य जोडून कथा पुढे नेतो
आणि संपूर्ण वर्गात कथा सांगतो.
वेशभूषा आणि कथन
• विद्यार्थी त्यांचे आवडते लेखक किंवा कवी म्हणून वेशभूषा
करतात आणि वर्गाला त्या पात्राची कथा किंवा कविता वाचून दाखवतात.
• तसेच ते इतरांनाही त्याबद्दल वाचण्यास
प्रोत्साहित
करेल. | • संसाधनांची आवश्यकता नाही
• विविध लेखक किंवा कवींची चित्रे कवींच्या कथा
त्या लेखक किंवा कवींच्या कथा किंवा
कवितांची पुस्तके |
गट – सहावी ते आठवी |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
वाचा आणि लिहा
या कृतीद्वारे, विद्यार्थी वाचायला शिकतात आणि दिलेल्या विषयावर कथा तयार
करतात.
• शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना
वाचण्यासाठी एक कथा देतील शिक्षक कथेतून कोणतीही बाबी निवडतात .(उदाहरणार्थ-
कथेमध्ये सायकल, गुलाब, झाड, पाने, प्राणी इत्यादी
गोष्टींचा संदर्भ आहे. ते निवडले जाऊ शकतात) | ग्रंथालयातील
पुस्तके |