100 दिवस वाचन अभियान अंतर्गत उपक्रम यादी –
आठवडा 05
100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी “पढे भारत” अभियान सुरू….01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत
गट विभागणी –
सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी –
गट 1: बालवाटीका ते दुसरी
गट 2: इयत्ता 3री ते 5वी
गट 3: इयत्ता 6 वी ते 7/8 वी
अभियानाचा कालावधी:
100 दिवस (14 आठवडे) वाचन मोहीम 01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जाईल.
आठवडा क्र. 05 उपक्रम यादी –
गट – बालवाटीका ते दुसरी | |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
गोष्टी पुन्हा पुन्हा . गोष्टींचा सारांश : • अशा प्रकारचा उपक्रम मुलांना गोष्टीच्या सुरवातीपासून
• हा उपक्रम मूलांना | वाचन साहित्य किंवा • गोष्टीच्या सारांशा साठी कृतिपत्रिका |
गट – तिसरी ते पाचवी | |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
• शिक्षक “एक भारत | ● लोककथांची पुस्तके . |
गट – सहावी ते आठवी | |
उपक्रम – | आवश्यक संसाधने |
पात्र ओळख | वाचन साहित्य किंवा |