Urgent – Teacher Transfer 2023-24

*शिक्षक बदली प्रक्रिया 2023-24 महत्वाची माहिती

2023-24 या वर्षासाठी सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक आणि सरकारी हायस्कूल मधील शिक्षक/ समकक्ष गट शिक्षक आणि सरकारी हायस्कूल मुख्याध्यापक/ समकक्ष गट अधिकारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत खालील माहिती महत्वाची असून सर्व शिक्षकांनी याचा विचार करावा…

1). 2023-24 या वर्षातील बदली प्रक्रियेसाठी पात्र शिक्षकांची यादी प्राधिकरणाच्या लॉगिनमध्ये आधीच उपलब्ध आहे.

2) काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये EEDS माहितीची दुरुस्ती न केल्यामुळे,काही शिक्षकांची नावे पात्र यादीतून अपात्र शिक्षकांचा यादीत गेली आहेत.त्याची गांभीर्याने दखल घ्यावी.

3) EEDS मध्ये शिक्षक माहितीत झालेली चूक सुधारण्याची शेवटची संधी म्हणून 23.04.2024 रोजी संध्याकाळी 6:00 पर्यंत EEDS UNFREEZE करण्यात आले आहे.इथून पुढे कोणत्याही कारणास्तव तारीख वाढवली जाणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
         तरी शिक्षक सेवा तपशिलांमध्ये,शाळा झोन तपशील,सध्याच्या शाळेत उपस्थितीची तारीख,तालुका,विषय आणि बदली प्रक्रियेशी संबंधित इतर सामान्य माहिती तपासून ती आजच दुरुस्त करावी व या संधीचा सदुपयोग करून घ्यावा अन्यथा बदलीमध्ये काही व्यत्यय आल्यास संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना थेट जबाबदार धरण्यात येईल.
         ज्या शिक्षकाचा A झोन बदली यादीमध्ये समावेश झाला आहे पण जर तो शिक्षक सवलतीसाठी (Exemption) पात्र असेल तर त्यांनी वैयक्तिकरित्या आवश्यक माहिती दिनांक: 24/04/24 च्या आत अपलोड करून BEO लॉगिनमध्ये Accept/Reject करावे .
त्याआधारे Zonal बदलीची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बदली विभाग.आयुक्त कार्यालय,बंगलोर.

आपली माहिती तपासण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.. –
EEDS LOGIN LINK

Referance WhatsApp Message – 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *