100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी “पढे भारत” अभियान सुरू….01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत
गट विभागणी –
सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी –
गट 1:बालवाटीका ते दुसरी
गट 2:इयत्ता 3री ते 5वी
गट 3:इयत्ता 6 वी ते 7/8 वी
अभियानाचा कालावधी:
आठवडा क्र. 13 मधील घ्यावयाचे उपक्रम खालीलप्रमाणे –
गट – बालवाटीका ते
दुसरी
उपक्रम –
आवश्यक
संसाधने
माझी गोष्ट माझ्या भाषेत –
• दरवर्षी २२ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही
भाषेत उपलब्ध असलेली पुस्तके त्यादिवशी शिक्षक मुलांना कोणत्याही भाषेतील (प्रादेशिक/मातृभाषेसह) कोणतेही
पुस्तक निवडतील आणि त्या पुस्तकाबद्दल मनोगत लिहायला सांगतील. महापुरुषांच्या प्रेरणा
• महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल, सुभाषचंद्र
बोस इत्यादींवरील पुस्तके किंवा निबंध शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा
देतील.
• विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, सेवाभावी
कृती करण्यास सांगणे व त्याची शिक्षकाने नोंद घेणे. पुढील आठवड्यात मुलांनी वर्गासमोर हा अनुभव सांगणे.
• वाचन साहित्य जसे की पुस्तके किंवा
वर्तमानपत्रे..
कोणत्याही
भाषेत उपलब्ध असलेली पुस्तके
सरदार
पटेल महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस इत्यादी वरील गोष्टी निबंध पुस्तके..
गट – तिसरी ते पाचवी
उपक्रम –
आवश्यक
संसाधने
स्वतःच्या भाषेत कथा वाचणे –
दरवर्षी २२ फेब्रुवारी हा दिवस
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी शिक्षक कोणत्याही भाषेतील
(प्रादेशिक/मातृभाषेसह) कोणतेही पुस्तक निवडतील आणि नंतर विद्यार्थ्यांना त्या
पुस्तकाबद्दल त्यांचे मनोगत लिहायला सांगतील.
●कोणत्याही भाषेतील उपलब्ध पुस्तके • स्वतःच्या भाषेत कथा वाचणे