STATES & UNION TERRITORIES OF INDIA (भारतातील घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश -)

भारतातील घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश –

(सर्व घटक राज्ये,स्थापना व राजधानी यांची माहिती…..)

image

भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या दृष्टीने भारत 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलेला आहे. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे.’तेलंगणा’ हे अलिकडेच निर्माण झालेले नवीन राज्य आहे.

31 ऑक्टोबर 2019  रोजी जम्मू काश्मीर या घटक राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतातील
राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली.तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे 2020 मध्ये विलीनीकरण करण्यात आले. सध्या स्थितीला देशात 28 घटक राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे व गोवा हे सर्वात लहान राज्य आहे.

भारताची राजधानी – नवी दिल्ली 

राष्ट्रभाषा – हिंदी 

भारताचे सद्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…

अ.नं.स्थापनाराज्यराजधानी
11 ऑक्टो. 1953आंध्र प्रदेशअमरावती
2 1 नोव्हें. 1956आसामगुवाहाटी
31 नोव्हें. 1956बिहार पाटणा
41 नोव्हें. 1956कर्नाटकबेंगळूरू
51 नोव्हें. 1956केरळतिरुवनंतपूरम
61 नोव्हें. 1956मध्य प्रदेशभोपाळ
71 नोव्हें. 1956ओडिशा भुवनेश्वर
81 नोव्हें. 1956राजस्थानजयपूर
91 नोव्हें. 1956तमिळनाडूचेन्नई
101 नोव्हें. 1956उत्तर प्रदेशलखनऊ
111 नोव्हें. 1956पश्चिम बंगालकोलकाता
121 मे 1960महाराष्ट्रमुंबई
131 मे 1960गुजरात गांधीनगर
141 डिसेंबर 1963नागालँडकोहिमा
151 नोव्हें. 1966पंजाब चंदिगढ
161 नोव्हें. 1966हरियानाचंदिगढ
1725 जाने.1971हिमाचल प्रदेश शिमला
1821 जाने.1972मेघालयशिलॉंग
1921 जाने.1972मणिपूरइंफाळ
2021 जाने.1972त्रिपुराआगरतला
2126 एप्रिल 1975सिक्कीमगंगटोक
2220 फेब्रु. 1987अरुणाचल प्रदेशइटानगर
2320 फेब्रु. 1987मिझोरामऐजवाल
24 30  मे    1987गोवा पणजी
251  नोव्हें. 2000छत्तीसगड रायपूर
261  नोव्हें. 2000उत्तरांचल डेहराडून
271  नोव्हें. 2000झारखंड रांची
282  जून  2014तेलंगणा हैद्राबाद

केंद्रशासित प्रदेश 8

अ.नं.स्थापनाराज्यराजधानी
11956अंदमान आणि निकोबारपोर्ट ब्लेअर
21956चंदीगडचंदीगड
32020दादर व नगर हवेली आणि दमन व दिवदमन
41956दिल्लीनवी दिल्ली
52019जम्मू आणि काश्मीरश्रीनगर (उन्हाळी)
जम्मू (हिंवाळी)
62019लडाखलेह कारगिल
71956लक्षद्वीपकावरत्ती
81951पुदुचेरीपाँडेचारी

31 ऑक्टोबर 2019  रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत.म्हणून भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली. तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे 2020 मध्ये विलीनीकरण करण्यात आले.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)