जगातील महत्वाचे शोध व त्याचे संशोधक (Mahatwache shodh va sanshodhak )

 


 

                     गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे जगात जेंव्हा अनेक कठीण कामे,अवघड कृती करायची वेळा आली तेंव्हा जगातील तज्ञ संशोषक पुढे आले.त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले व आम्हा सर्वांसाठी आमची कामे सोपी करणारे शोध देऊन त्यांच्या आठवणी ठेवून गेले..त्या सर्व संशोधकांना अभिवादन…!!




 

संशोधक व त्यांनी लावलेले शोध  पुढीलप्रमाणे —

क्र.         शोध             संशोधक

1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन


2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन


3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन


4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल


5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन


6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल


7. अणुबॉम्ब= ऑटो हान


8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक


9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज


10. लेसऱ =टी.एच.मॅमन


11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी


12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक


13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन


14. प्रोटॉन =रुदरफोर्ड


15. ऑक्सीजन =लॅव्हासिए


16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड


17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड


18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश


19. विमान =राईट बंधू


20. रेडिओ =जी.मार्कोनी


21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड


22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन


23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही


24. डायनामो =मायकेल फॅराडे


25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट




 

26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग


27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट


28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल


29. थर्मामीटर = गॅलिलिओ


30. सायकल= मॅकमिलन


31. अणू भट्टी = एन्रीको फर्मी


32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन


33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल


34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग


35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग


36. पोलिओची लस = साल्क


37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर


38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर


39. जीवाणू = लिवेनहाँक


40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर


41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस


42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक


43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे


44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड


45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक


46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर


47. होमिओपॅथी = हायेमान





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.