Karnataka 10th Result 2022
परीक्षा बोर्ड | |
परीक्षा | SSLC Board Exam |
राज्य | कर्नाटक |
परीक्षा दिनांक | 28 मार्च ते 11 एप्रिल 2022 |
एकूण परीक्षार्थी | 8.5 लाख |
निकाल पद्धत | Online |
निकाल दिनांक | |
निकाल website | kseeb.kar.nic.in, |
कर्नाटक sslc निकाल 2022:
10 वी sslc निकाल 2022 कर्नाटक 19 मे 2022 रोजी sslc.karnataka.gov.in, karresults.nic.in, या शिक्षण खात्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाकडून सन २०२१-२२ सालातील दहावी बोर्ड परीक्षा २८ मार्च ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती.सुमारे 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.ते सर्व विद्यार्थी आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. विद्यार्थी त्यांचा 10 वीचा निकाल 19 मे 2022 रोजी दुपारी 1.00 नंतर कर्नाटक शिक्षण विभागाच्या खालील वेबसाईट sslc.karnataka.gov.in, karresults.nic.in वर तपासू शकतील. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रजिस्टर नंबर व जन्म तारीख सोबत ठेवावे लागेल. निकाल पाहण्यासाठी karresults.nic.in , sslc.karnataka.gov.in या website ना भेट द्या.
DIRECT RESULT LINKS