7th SS Textbook Solution Lesson 1 MAJOR DEVELOPMENTS IN THE WORLD (7वी समाज विज्ञान पाठ 1 – जगातील प्रमुख घटना)

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबल.

2. महमद पैगंबराचे जन्म स्थान मक्का

3. कुब्लाय खान हा चंगेजखानचा नातू होय.

4. तुर्काचे मुळ स्थान तुर्कस्तान.

1. येशू ख्रिस्तांचा जन्म कोठे झाला? त्यांच्या आईचे नाव काय आहे?

उत्तर – येशू ख्रिस्तांचा जन्म बेतल हेम येथे झाला त्यांच्या आईचे नाव मेरी एंबाकेय होते.


2. येशू ख्रिस्तांचे मुख्य उपदेश कोणते ?

उत्तर – पाप करू नये,शुद्ध जीवन जगावे,मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे येशू ख्रिस्ताचे मुख्य उपदेश होते.

3. धर्मयुद्धांचे मुख्य कारण कोणते होते?

उत्तर – तुर्कांनी पॅलेस्टाईन जिंकून घेतले व ख्रिश्चन यांना पॅलेस्टाईन मध्ये प्रवेश बंद केला हे धर्मयुद्धाचे मुख्य कारण होते.

4. प्रेषित महंमदांचे मुख्य उपदेश कोणते ?

उत्तर – व्यापाऱ्यांनी फसवणूक करू नये.बालहत्या करू नये.डुकराचे मांस खाऊ नये आणि मद्यपान करू नये.श्रीमंतांनी गरिबांना दान करावे.

5. अरबांच्या कोणत्याही दोन योगदानांचा उल्लेख करा.

उत्तर – युनानी ही औषध पद्धत ,भव्य राजवाडा,मशिद,ग्रंथालय आणि रुग्णालय हे अरबांचे योगदान आहे.

6. अटोमन तुर्काबद्दल टिपा लिहा.

उत्तर – ऑटोमन तुर्क हे मध्य आशियातील तुर्कस्तानचे होते.ते इस्लाम अनुयायी होते.तुर्कांनी ऑटोमन नावाचे लष्करी राज्य स्थापन केले होते.ऑटोमन तुर्कांनी भारतावर आक्रमण करून अपार संपत्ती लुटली व कित्येक लोकांच्या मृत्यूला आणि दुःखाला कारणीभूत ठरले.

Share with your best friend :)