MARATHI VYAKARAN – VACHAN ( वचन विचार )


वचन

नामाच्या उच्चारावरुन वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो. यालाच वचन असे म्हणतात.

मराठी भाषेत वचनाचे प्रकार 2 आहेत.

1. एकवचन    2.अनेकवचन

1. एकवचन –जेव्हा नामाच्या उच्चरावरुन वस्तू एक आहे असा बोध होतो, तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते.

2.अनेकवचन –
जेव्हा नामाच्या उच्चारावरुन वस्तूंची संख्या एकापेक्षा अधिक आहे,असा बोध होतो. तेव्हा त्या नामाचे अनेकवचन मानले जाते.

उदाहरणे

वचन

नामाच्या उच्चारावरुन वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो. यालाच वचन असे म्हणतात.

मराठी भाषेत वचनाचे प्रकार 2 आहेत.

1. एकवचन    2.अनेकवचन

1. एकवचन –जेव्हा नामाच्या उच्चरावरुन वस्तू एक आहे असा बोध होतो, तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते.

2.अनेकवचन –
जेव्हा नामाच्या उच्चारावरुन वस्तूंची संख्या एकापेक्षा अधिक आहे,असा बोध होतो. तेव्हा त्या नामाचे अनेकवचन मानले जाते.

उदाहरणे
– 

एकवचन

अनेकवचन

वीट

विटा

पान

पाने

चिंच

चिचा

दरवाजा

दरवाजे

नदी

नद्या

काठी

काठ्या

भाजी

भाज्या

भाकरी

भाकऱ्या

तलवार

तलवारी

झाड

झाडे

खिडकी

खिडक्या

मूल

मुले

मुलगी

मुली

पाखरू

पाखरे

गाणे

गाणी

दिवा

दिवे

घर

घरे

चावी

चाव्या

नदी

नद्या

खुर्ची

खुर्च्या

वेल

वेली

फूल

फुले

पुस्तक

पुस्तके

वृक्ष

वृक्षे

डोंगर

डोंगरे

मुलगा

मुलगे

ससा

ससे

आंबा

आंबे

कोंबडा

कोंबडे

कुत्रा

कुत्रे

रस्ता

रस्ते

बगळा

बगळे

वेळ

वेळा

चूक

चुका

केळ

केळी

चूल

चुली

वीट

विटा

सून

सुना

गाय

गायी

वात

वाती

स्त्री

स्त्रिया

काठी

काठ्या

टोपी

टोप्या

पाटी

पाट्या

वही

वह्या

बी

बिया

गाडी

गाड्या

भाकरी

भाकऱ्या

उवा

जाऊ

जावा

पिसू

पिसवा

सासू

सासवा

जळू

जळवा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



 

कांही नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.

                एकवचन

            अनेकवचन

देव

देव

लाडू

लाडू

गहू

गहू

केस

केस

खांब

खांब

न्हावी

न्हावी

कवी

कवी

तेली

तेली

भाषा

भाषा

दिशा

दिशा

सभा

सभा

बाजू

बाजू

वस्तू

वस्तू

वाळू

वाळू

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वाध्याय

1.खालील नामांची वचने ओळखून ती बदला.

1. गाढव (एकवचन) –  गाढवे

2. वाडा  (एकवचन) – वाडे

3. डबे (अनेकवचन) – डबा

4.नद्या (अनेकवचन) – नदी

5.वासरू (एकवचन) – वासरे

2.वाक्यातील अधोरेखित नामांची वचने बदलून वाक्ये

2. घोडा धावतो.  – घोडे धावतात.

2. झाड पडले. – झाडे पडली.

3. कोल्हा पळून गेला. –  कोळी पळून गेली.

3. कंसातील योग्य शब्द वापरुन वाक्ये पूर्ण कर.

1. सायकलीला दोन चाके असतात (चाक /चाके

2. ताईने मुलांना पिशव्या दिल्या (पिशवी / पिशव्या)

3. सुताराने खिडकीला काच बसविली (काच / काचा)

4. सरांनी मला धडा शिकविला. (धडा / धडे )

5. गवंड्याने भिंत बांधली. (भिंत / भिंती )

6. राजान पन्नास घोडे आणले (घोडा / घोडे )

7. हत्तीने ओंडका उचलून आणला.(ओंडका / ओंडके)

8. झाडावर फुले फुलली ( फुले / फूल )

9. खिडक्यांना नवीन पडदा बसविला. (पडदा / पडदे )

10. आईने मला पुरी खायला दिली. (पुरी / पुऱ्या)

4. खालील शब्दांचे वचन ओळखा.

पिशवी  (एकवचन)

कागद   (एकवचन)

पराती   (अनेकवचन)

छत्र्या   (अनेकवचन)

घोडे  (अनेकवचन)

भिंत  (एकवचन)

साल (एकवचन)

सळी (एकवचन)

खिडक्या   (अनेकवचन)

 




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *